लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

Ratnagiri: मृत 'त्या' दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ लाखाची शासकीय मदत - Marathi News | Government assistance of 4 lakh each to two dead students of Chiplun taluka | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: मृत 'त्या' दोन विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४ लाखाची शासकीय मदत

चिपळूण : काही दिवसापुर्वी शहरातील डीबीजे महाविद्यालयाच्या आवारातील संरक्षक भिंत अतिवृष्टीमुळे कोसळून दापोली देगाव येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता. ... ...

पदवीपेक्षा पदविकेला प्राधान्य! पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिक कल  - Marathi News | in mumbai student preferred diploma over degree more tendency of meritorious students towards polytechnic admission  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पदवीपेक्षा पदविकेला प्राधान्य! पॉलिटेक्निकच्या प्रवेशाकडे गुणवंत विद्यार्थ्यांचा अधिक कल 

तंत्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या ३९० संस्थांमध्ये पॉलिटेक्निकच्या एक लाख पाच हजार जागा आहेत. ...

आता तरी पसंतीचे महाविद्यालय मिळणार का? अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची उत्सुकता  - Marathi News | in mumbai students taking admission in 11th are curious about the third list  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता तरी पसंतीचे महाविद्यालय मिळणार का? अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या यादीची उत्सुकता 

यंदा इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी चार लाख ७२५ जागा उपलब्ध आहेत. ...

बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १ हजार भारतीय विद्यार्थी परतले - Marathi News | bsf became savior medical students trapped bangladesh so far one thousand indian students have returned, Bangladesh Protests | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बांगलादेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी BSF बनले देवदूत; आतापर्यंत १००० विद्यार्थी परतले

Bangladesh Protests: त्रिपुराला लागून असलेल्या बांगलादेशच्या सीमावर्ती जिल्ह्यातील ब्राह्मणबारिया मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या ३६ विद्यार्थ्यांना बीएसएफनं मोठी मदत केली आहे. ...

हुमणी कीड नियंत्रणासाठी गलांडवाडीच्या कृषीकन्येने शोधला जैविक उपाय - Marathi News | Galandwadi farmer daughters biological solution for humani white grub pest control | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हुमणी कीड नियंत्रणासाठी गलांडवाडीच्या कृषीकन्येने शोधला जैविक उपाय

जैविक शेतीकडे वळताना रसायनांचा वापर कमी करून जैविक खते व कीटकनाशकांचा वापर ही आजच्या काळाची गरज आहे. ...

कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव - Marathi News | Student from Thergaon drowns in Kasarasai Dam A life lost by resisting the urge to get into the water | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :कासारसाई धरणात थेरगावातील विद्यार्थी बुडाला; पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने गमावला जीव

४ मित्रांसमवेत धरणात गेले असता पाण्यात उतरण्याचा मोह न आवरल्याने पाण्यात उतरला आणि अंदाज नाल्याने बुडाला ...

आसलगाव येथील ४०० विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीत ठिय्या; विद्यार्थ्यांचा ७ किमी पायी प्रवास  - Marathi News | in buldhana 400 students from asalgaon sit in panchayat committee to demand teachers about 7 km walk of students  | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आसलगाव येथील ४०० विद्यार्थ्यांचा शिक्षकांच्या मागणीसाठी पंचायत समितीत ठिय्या; विद्यार्थ्यांचा ७ किमी पायी प्रवास 

आसलगाव येथील जिल्हा परिषद माध्यमिक आणि हायस्कूलच्या जवळपास ४०० विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मागणी करीत १९ जुलै रोजी पंचायत समितीमध्ये ठिय्या दिला. ...

पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव - Marathi News | Ten municipal schools will be merged due to lack of quorum Proposal for approval before General Assembly in pmc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पटसंख्येअभावी पालिकेच्या दहा शाळाचे विलीनीकरण होणार; सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव

शाळाचे विलीनीकरण केल्याने कोणतीही शाळा बंद होणार नाही तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही ...