लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले - Marathi News | ssc result your progress has been passed Hearing the result parents eyes were filled with tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा, तुमची प्रगती पास झाली...! निकाल ऐकला अन् आई-वडिलांचे डोळे डबडबले

काळाने घाला घातला मुलीचा भूगोलाचा पेपर होण्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला,पण ती इतिहासाच्या जोरावर पास झाली ...

दहावीला मिळाले ५७ टक्के, पण निकालापूर्वीच झाला खून; इमारतीवरून मुलीला ढकलून देणारा युवक गजाआड - Marathi News | got 57 percent in 10th class , but the murder happened before the result; The youth who pushed the girl from the building | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहावीला मिळाले ५७ टक्के, पण निकालापूर्वीच झाला खून; इमारतीवरून मुलीला ढकलून देणारा युवक गजाआड

दरम्यान, विद्याने दहावीची परीक्षा दिली होती, शुक्रवारी (दि.२) निकाल जाहिर झाला. यात तिला ५७टक्के गुण मिळाले. हा निकाल बघण्यापूर्वीच तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह परिसरातील रहिवासी व शाळकरी मैत्रीणींनी हळहळ व्यक्त केली. ...

मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर - Marathi News | success of deaf and mute Ashwini, passed 10th exam by first grade | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :मूकबधिर अश्विनीचे 'बोलके' यश, प्रथम श्रेणीने दहावीचा डोंगर सर

'आदर्श' कामगिरी : नियमित विद्यार्थ्यांसोबत घेतले शिक्षण, जिद्दीला परिश्रमाची जोड ...

अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क' - Marathi News | Oh wow This is just a coincidence Same to Same Mark for Many Siblings in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अरे वा! हा तर निव्वळ योगायोग; बारामतीत सख्ख्या मावस भावंडांना दहावीत 'सेम टू सेम मार्क'

दोघांनाही एकूण गुणांपैकी एकसारखे म्हणजेच ३०३ गुण ६०.६० टक्के मिळाले ...

दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर - Marathi News | Sachi got first rank in 10th exam with 96.60 percent marks after studying for six hours | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :दूध विक्रेत्या पित्याचे जिद्दी लेकीने फेडले पांग, सहा तास अभ्यास करून बनली टॉपर

दहावीत चामोर्शीतील दोन विद्यार्थी जिल्ह्यात टॉपर : दोघांनाही समान गुण ...

‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश - Marathi News | The boy became the teacher for 'that' Mauli; Mother and son passed the 10th exam together | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ माऊलीसाठी मुलगाच झाला शिक्षक; आई अन् मुलाने एकत्र दहावीची परीक्षा देत मिळवले यश

घरची अत्यंत गरिबी, शिकण्यासाठी ना पुरेशी साधनं ना पोषक वातावरण, तरी बिकट परिस्थितीतही प्रचंड आव्हानांवर मात करत मिळवले यश ...

SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश - Marathi News | SSC Result 2023: Sumayya Mohiuddin Syed from Ratnagiri secured 100 percent marks in class 10th | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :SSC Result 2023: १०० पैकी १०० गुण, राज्यातील १५१ विदयार्थ्यांमध्ये कोकणच्या कन्येचा समावेश

मिस्त्री हायस्कूलच्या इतिहासात अशा प्रकारे उत्तुंग यश मिळविणारी पहिली विद्यार्थिनी ...

उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार - Marathi News | Writing the name of self as well as God in the answer sheet 366 malpractices in the 10th exam in the state | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उत्तरपत्रिकेत स्वत:चे तसेच देवाचे नाव लिहिणे, नाेटा लावणे; दहावीच्या परीक्षेत राज्यात ३६६ गैरप्रकार

परीक्षेनंतर झालेल्या गैरप्रकारांत छत्रपती संभाजीनगर विभागीय मंडळात सर्वाधिक ७३ घटना घडल्या आहेत ...