लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं? - Marathi News | jabalpur more than 100 childrens fell ill after eating jackfruit became victims offood poisoning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! फणसाची भाजी खाल्ल्याने 100 हून अधिक मुलं आजारी; नेमकं काय घडलं?

शेकडो मुलं जेवल्यानंतर अचानक आजारी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक मुलांना चक्कर येऊ लागली. ...

तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा - Marathi News | Bonds of friendship reunited after 44 years, an unprecedented ceremony was held at JC in Karjana | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :तब्बल ४४ वर्षानंतर पुन्हा जुळले मैत्रीचे ऋणानुबंध, कारंजातील ‘जे.सी.’त रंगला अभुतपूर्व सोहळा

राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या तथा सध्या ६० ते ६३ वर्षे वय असलेल्या या मित्र-मैत्रीणींना एकत्र आणून भेटीगाठीचा सोहळा शाळा प्रशासनानेच आयोजित केला, हे विशेष. ...

हृदयद्रावक! सायकलवरून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची ओढणी ओढली; अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू - Marathi News |  2 thugs in Ambedkarnagar district of Uttar Pradesh molest a student who was riding a bicycle in which she died, police have arrested the accused  | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :सायकलवरून घरी जात असलेल्या विद्यार्थिनीची ओढणी ओढली; अपघातात तरूणीचा मृत्यू

उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली. ...

मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १६०० कोटी रुपये केंद्राकडे थकीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल - Marathi News | 1,600 crore due to the Center for scholarships of backward students; Petition filed in High Court | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मागास विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे १६०० कोटी रुपये केंद्राकडे थकीत; उच्च न्यायालयात याचिका दाखल

...त्यामुळे अनुसूचित जाती, इतर मागास प्रवर्ग, भटक्या जाती-जमाती, विशेष मागास वर्गातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अडल्याची माहिती आहे. ...

चारचौघात बोलण्याची भीती वाटते- कॉन्फिडन्सच गेलाय? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, भीती जाईल पळून - Marathi News | How to boost confidence? How to improve stage courage? how to build stage daring, Benefits of Uttarbodhi Mudra  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चारचौघात बोलण्याची भीती वाटते- कॉन्फिडन्सच गेलाय? फक्त १ मिनिटाचा सोपा उपाय, भीती जाईल पळून

1 Simple Solution For Improving Confidence: चारचौघांत आपलं मत ठासून मांडताच आलं पाहिजे. त्याचीच नेमकी भीती वाटत असेल तर ही १ गोष्ट नियमित करा, तुमच्या मुलांनाही करायला लावा. लहानपणीच त्यांच्या अंगी सभाधीटपणा येईल.... ...

अजब प्रेम की गजब कहानी!! UPSC ची तयारी करणाऱ्या बॉयफ्रेंडच्या पाकिटात पैसे नसायचे तेव्हा गर्लफ्रेंड.....  - Marathi News | Love Story Stuns Netizens: UPSC student shares how his girlfriend supported him financially | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अजब प्रेम की गजब कहानी!! UPSC ची तयारी करणाऱ्या बॉयफ्रेंडच्या पाकिटात पैसे नसायचे तेव्हा गर्लफ्रेंड..... 

Viral Love Story: UPSC च्या विद्यार्थ्याने त्याच्या गर्लफ्रेंडविषयीची एक पोस्ट सोशल मिडियावर शेअर केली आहे. त्यांची भन्नाट लव्हस्टोरी पाहून अनेक जण त्या गर्लफ्रेंडचं (girlfriend) भरभरून कौतूक करत आहेत. ...

बाबो, अशी योजना असते होय... म्हणे डोके चालवा, तुमचे शोध लावा अन् मिळवा क्रेडीट पॉइंट ! - Marathi News | Dad, there is such a plan... say run your head, do your research and earn credit points!, university of uttar maharashtra jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाबो, अशी योजना असते होय... म्हणे डोके चालवा, तुमचे शोध लावा अन् मिळवा क्रेडीट पॉइंट !

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी, व्यवस्थापन परिषेदेची बैठक झाली. ...

शिक्षणाचा भोंगा!, सांगलीतील 'या' गावाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरु केला विशेष उपक्रम - Marathi News | Shirale Khurdala in Sangli Shikhana Cha Bhonga initiative; In the village, mobile phones and TV are off for two hours in the evening | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिक्षणाचा भोंगा!, सांगलीतील 'या' गावाने विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरु केला विशेष उपक्रम

सहदेव खोत पुनवत : शिराळा तालुक्यात माॅडेल स्कूलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शैक्षणिक चळवळ निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने आपल्या ... ...