लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

"बार्टी'साठी पश्चिम महाराष्ट्र मायेचा, विदर्भ मावशीचा का?" विद्यार्थी संघटनेचा आरोप - Marathi News | The student body has alleged that there is discrimination between West Maharashtra and Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :"बार्टी'साठी पश्चिम महाराष्ट्र मायेचा, विदर्भ मावशीचा का?" विद्यार्थी संघटनेचा आरोप

पुणे, नाशकात एमपीएससी प्रशिक्षणार्थी संख्येत वाढ; विदर्भाबाबत उदासीनता ...

Video: संसद सभागृहात उड्या मारणारे कोण?; निलमने सांगितलं हा 'आवाज कुणाचा' - Marathi News | Who Jumps in Parliament House?; Neelam singh said this is 'whose voice' about against modi sarkar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: संसद सभागृहात उड्या मारणारे कोण?; निलमने सांगितलं हा 'आवाज कुणाचा'

देशाच्या संसदेत आज धक्कादायक प्रकार घडला. लोकसभेच्या खासदारांच्या बसण्याच्या जागेपासून अवघ्या १०-१२ फुट उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी उडी मारली होती. ...

मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी! - Marathi News | Government should take measures to prevent suicide of students due to mental stress says Vijay Vadettiwar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मानसिक तणावातून विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी!

हिवाळी अधिवेशनात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी ...

ठाणे जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे - Marathi News | Trips of school students in the district to Agra Farms for agricultural study | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या सहली कृषी अभ्यासासाठी ॲग्राे फार्मकडे

सुरेश लोखंडे, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: वाढत्या शहरीकरणामुळे जिल्ह्यातील शेती संपुष्ठात येत आहे. त्याचा दुरगामी परिणाम हाेऊ नये म्हणून सावध झालेल्या ... ...

ट्रेनमध्ये कुलगुरूंना आला हार्ट ॲटॅक, विद्यार्थ्यांनी जजची कार हिसकावून नेले रुग्णालयात, दाखल झाला दरोड्याचा गुन्हा - Marathi News | Vice-Chancellor had a heart attack in the train, students hijacked the judge's car to the hospital, a case of robbery was registered. | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :ट्रेनमध्ये कुलगुरूंना आला हार्ट ॲटॅक, विद्यार्थ्यांनी जजची कार हिसकावून नेले रुग्णालयात, पण...

Madhya Pradesh News: ट्रेनमधून प्रवास करत असलेल्या कुलगुरूंना हृदयविकाराच तीव्र झटका आल्यानंतर त्यांचे प्राण वाचवण्याच्या प्रयत्नात विद्यार्थ्यांवर दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्याची विचित्र घटना समोर आली आहे. ...

देशसेवा करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; देवगड दुर्घटनेत पायलने गमावला जीव - Marathi News | The desire to serve the country remained unfulfilled Payal lost his life in the Devgad accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशसेवा करण्याची इच्छा अपूर्णच राहिली; देवगड दुर्घटनेत पायलने गमावला जीव

संचालकाने मुलांकडे दुर्लक्ष केल्याने ही मोठी घटना घडली आणि त्यात पायलचा जीव गेला, कुटुंबीयांचा आरोप ...

JNU मध्ये आंदोलन केल्यास २० हजार दंड, राष्ट्रविरोधी नारेबाजी केल्यास १०,००० - Marathi News | 20,000 fine for agitation in JNU Student, 10,000 for raising anti-national slogans | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :JNU मध्ये आंदोलन केल्यास २० हजार दंड, राष्ट्रविरोधी नारेबाजी केल्यास १०,०००

विद्यापीठात विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यास विद्यार्थ्यांना २० हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. ...

परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक - Marathi News | Sends to dance competitions abroad Parents extorted 16 lakhs dance instructor arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशात डान्स स्पर्धेला पाठवतो; पालकांना १६ लाखांचा गंडा, नृत्य प्रशिक्षकाला अटक

पालकांकडून लाखो रुपये उकळल्यावर मुलांना पाठवण्याची वेळ आली तेव्हा प्रशिक्षक टाळाटाळ करू लागला होता ...