लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क परत मिळणार; सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा - Marathi News | Examination fees of students from drought affected talukas of Sangli and Satara districts will be refunded | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दुष्काळी तालुक्यातील परीक्षा शुल्क परत मिळणार; सांगली, सातारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिलासा

उपमुख्यमंत्र्यांच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाला सूचना ...

८५ आयआयटीयन्सना १ कोटीहून अधिकचे पॅकेज; १३४० विद्यार्थ्यांना संधी, सरासरी पगार २३ लाख - Marathi News | Over 1 crore package to 85 IITians; 1340 student opportunities, average salary 23 lakhs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :८५ आयआयटीयन्सना १ कोटीहून अधिकचे पॅकेज; १३४० विद्यार्थ्यांना संधी, सरासरी पगार २३ लाख

१ ते २० डिसेंबरदरम्यान ही प्रक्रिया पार पडली. यात ३८८ देशी-परदेशी कंपन्यांनी हजेरी लावली. ...

‘जेजे’ला मिळणार पहिले व्हर्च्युअल डिसेक्शन टेबल; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पावणेतीन कोटींची मंजुरी - Marathi News | JJ will get the first virtual dissection table; Sanction of fifty three crores from the Department of Medical Education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘जेजे’ला मिळणार पहिले व्हर्च्युअल डिसेक्शन टेबल; वैद्यकीय शिक्षण विभागाकडून पावणेतीन कोटींची मंजुरी

वैद्यकीय अभ्यासक्रम शिकण्यासाठी शरीररचना शास्त्र विषयाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना मृतदेहावर शरीर विच्छेदन शिकणे बंधनकारक आहे. यासाठी बहुतांश वैद्यकीय महाविद्यलयात बेवारस मृतदेह किंवा कॉलेजला देहदान केलेल्या मृतदेहावर विद्यार्थ्यांना शिकविले जाते.  ...

मुंबईत पैसे कमवायला आसामहून पळून आली दोन मुले; विमानतळावर पकडले, परीक्षेत नापास झाल्यामुळे घेतला निर्णय - Marathi News | Two boys fled from Assam to earn money in Mumbai; Caught at the airport, decided to fail the exam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पैसे कमवायला आसामहून पळून आली दोन मुले; विमानतळावर पकडले, परीक्षेत नापास झाल्यामुळे घेतला निर्णय

मुंबई पोलिसांच्या मदतीने विमानतळावरून मुलांना ताब्यात घेण्यात आले. मुले सुखरूप असल्याने कुटुंबीयांनीही सुटकेचा निःश्वास टाकला आहे. ...

लाल परीतून शैक्षणिक सहलींचा यंदा आकडा वाढणार - Marathi News | The number of educational trips from Lal Pari will increase this year | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :लाल परीतून शैक्षणिक सहलींचा यंदा आकडा वाढणार

विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची माहिती व्हावी यासाठी राज्य परिवहन महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात ५० टक्के सूट देण्यात आलेली आहे. ...

९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा - Marathi News | 9900 students will give 10th practice exam | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :९९०० विद्यार्थी देणार दहावीची सराव परीक्षा

गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन : ६ जानेवारीपासून भव्य शुभारंभ ...

भारीच! लातूरात पोलिसांची शस्त्रे, विविध विभागांची माहिती घेण्यात विद्यार्थी हरखून गेले - Marathi News | wow ! In Latur, the students curios in getting information about police weapons, various departments | Latest latur News at Lokmat.com

लातुर :भारीच! लातूरात पोलिसांची शस्त्रे, विविध विभागांची माहिती घेण्यात विद्यार्थी हरखून गेले

लातूर जिल्हा पोलिस दलाच्या कामकाजाची विद्यार्थ्यांना ओळख; शस्त्रास्त्रेही पाहिली ...

चला आता चिमुकल्यांची नाटकं पाहता येणार! ‘भालबा केळकर' अन् राजा नातू एकांकिका स्पर्धेची लगबग सुरु - Marathi News | Now lets watch childrens plays Bhalba Kelkar and Raja Natu one act competition is about to start | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चला आता चिमुकल्यांची नाटकं पाहता येणार! ‘भालबा केळकर' अन् राजा नातू एकांकिका स्पर्धेची लगबग सुरु

भालबा केळकर आणि राजा नातू करंडक दोन्ही स्पर्धा ११ ते २३ जानेवारी या कालावधीत होणार ...