लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

‘त्या’ नशेत धुंद मुलींमुळे टेकडीवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अभिनेते रमेश परदेशींनी लाईव्ह करून प्रकार आणला समोर - Marathi News | Due to those drunken girls the issue of security on the hill is raised Actor Ramesh Pardeshi brought the situation live | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘त्या’ नशेत धुंद मुलींमुळे टेकडीवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; अभिनेते रमेश परदेशींनी लाईव्ह करून प्रकार आणला समोर

व्हिडिओमुळे पुन्हा एकदा टेकडीवर दारू पिले जाते, ड्रग्ज घेतले जातात हा विषय समोर आला आहे ...

हिंजवडीच्या आयटी कंपनीतील इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; पवनानगर परिसरातील घटना - Marathi News | A young engineer in an IT company in Hinjewadi drowned Incidents in Pavananagar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीच्या आयटी कंपनीतील इंजिनिअर तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू; पवनानगर परिसरातील घटना

पवनाधरणाच्या पाण्यात भिजण्याचा आंनद घेण्यासाठी ५ मित्रमैत्रिणी पाण्यात गेले असता पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने तरुणाचा बुडून मृत्यू झाला ...

अखेर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; शिक्षण मंत्र्यांसाेबतची बैठक यशस्वी - Marathi News | Finally the boycott on examination of 12th answer sheet is over Successful meeting with Education Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे; शिक्षण मंत्र्यांसाेबतची बैठक यशस्वी

शिक्षक महासंघाने उत्तरपत्रिका तपासणीवर बहिष्कार टाकल्याने शनिवारपर्यंत तब्बल ५० लाख उत्तरपत्रिकांची तपासणी रखडली हाेती ...

ठाण्यातील अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन प्रकरण बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कोर्टात - Marathi News | Child abuse case in Thane child rights protection commission court | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातील अल्पवयीन मुलांशी गैरवर्तन प्रकरण बाल हक्क संरक्षण आयोगाच्या कोर्टात

ठाण्यातील सी. पी. गोयंका शाळेची सहल घाटकोपर येथील किड्झेनिया येथे गेली होती. ...

Kolhapur: अवांतर खासगी परीक्षांची संस्थांनाच ‘गोडी’; ज्ञानदानापेक्षा ‘अर्थ’कारणच मोठे - Marathi News | Extortion of parents through extra private exams by private educational academies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अवांतर खासगी परीक्षांची संस्थांनाच ‘गोडी’; ज्ञानदानापेक्षा ‘अर्थ’कारणच मोठे

पोपट पवार कोल्हापूर : मुलांच्या बुद्धिमत्तेला चालना देण्याच्या नावाखाली राज्यातील अनेक प्रकाशन संस्था, खासगी शैक्षणिक अकॅडमींनी अवांतर खासगी परीक्षेच्या ... ...

समाज कल्याणचे वसतिगृह, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दूध वाटप केव्हा? नोव्हेंबर २०२३ पासून विद्यार्थ्यी पौष्टिक दुधापासून वंचित - Marathi News | injustice to 10 thousand scheduled caste students of amravati division deprived of nutritious milk since november 2023 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :समाज कल्याणचे वसतिगृह, आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दूध वाटप केव्हा? नोव्हेंबर २०२३ पासून विद्यार्थ्यी पौष्टिक दुधापासून वंचित

अमरावती विभागातील अनुसूचित जातीच्या दहा हजार विद्यार्थ्यांवर अन्याय, नोव्हेंबर २०२३ पासून पौष्टिक दुधापासून वंचित. ...

अडीच हजार विद्यार्थ्यांचा रेल्वे प्रशासनासोबत संवाद; आरयूबीचे दिले प्रशिक्षण - Marathi News | Two and a half thousand students interacted with the railway administration | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच हजार विद्यार्थ्यांचा रेल्वे प्रशासनासोबत संवाद; आरयूबीचे दिले प्रशिक्षण

वक्तृत्व, निबंध आणि रेखाचित्र स्पर्धा : पंतप्रधानांच्या सत्रादरम्यान होणार पुरस्कार वितरण ...

ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण - Marathi News | Students of Thane Municipal Corporation's schools witnessed the missile launch | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष पाहिले क्षेपणास्त्र प्रक्षेपण

महापालिका शाळांतील आठवी- नववी या इयत्तेतील २२ मुले आणि १४ मुली असे ३६ विद्यार्थी आणि आठ शिक्षक या पाहणी दौऱ्यात सहभागी झाले आहेत. ...