लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून - Marathi News | The grand finale of the Purushottam Trophy tournament begins today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरुषोत्तम करंडक स्पर्धेची महाअंतिम फेरी आजपासून

महाअंतिम फेरीत पाच विभागातील 19 संघांचे सादरीकरण होणार आहे. स्पर्धा भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आली आहे. ...

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी - Marathi News | School excursion bus overturns on Nagpur-Ratnagiri National Highway four students injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर मंगळवेढा जवळ शालेय सहलीची बस पलटी, चार विद्यार्थी जखमी

या घटनेमध्ये ३९ विद्यार्थी व ११ शिक्षक २ चालक होते. त्यामधील जखमींना ग्रामीण रुग्णालय मंगळवेढा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. ...

स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली - Marathi News | Education officials went to Gujarat in search of migrant students; sugarcane Labour changes his mind | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शोधात शिक्षणाधिकारी गेल्या गुजरातेत; २२ उसतोड मंजुरांची मुलं परतली

ऊसतोडणीसाठी गेलेल्या मजुरांच्या मुलांना शाळेत पाठविण्यासाठी शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण या पथकासह थेट गुजरातमध्ये पोहोचल्या. त्याठिकाणी मजुरांच्या कोपीसमोर बसून संवाद साधत संबंधितांचे मन परिवर्तन केले. ...

राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये - Marathi News | Horrific act by waiter in Rajgurunagar! Murder of 2 sisters aged 8 and 9, bodies dumped in a water barrel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य! ८ आणि ९ वर्षांच्या दोन बहिणींचा खून, मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये

नराधमाला फाशी द्या, एन्काउंटर करा, संतप्त नातेवाइकांचा पोलिस ठाण्यासमोर आक्रोश ...

आंबेगाव तालुका हादरला! अपहरण केलेल्या १२ वर्षीय मुलाची हत्या करून आरोपीने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Ambegaon taluka shaken The accused took extreme steps by killing a kidnapped 12-year-old boy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आंबेगाव तालुका हादरला! अपहरण केलेल्या १२ वर्षीय मुलाची हत्या करून आरोपीने उचलले टोकाचे पाऊल

प्रेयसिला आणि तिच्या नवऱ्याला धडा शिकविण्याच्या नादात माथेफिरु विकृत प्रेमीने प्रेयसिच्या मुलाची निघृणपणे हत्या केली, त्यानंतर स्वतःचे जीवन संपवले ...

Sangli: परसबागेतल्या फळांनी घडविली गरिब विद्यार्थ्यांची सहल, नितीन नायक यांचा उपक्रम - Marathi News | Sangli Dr Nitin Nayak paid the trip fee of poor students by selling fruits | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील डॉ. नितीन नायक फळ विक्रेते बनले, कारण..

सांगली : गरिबाघरच्या मुलांना शाळेची फी भरतानाच कसरत करावी लागते. अशा स्थितीत शिक्षणपूरक उपक्रमांसाठी पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न ... ...

'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर, वसतिगृहात अधिकाऱ्यांची झाडाझडती - Marathi News | 'Madam, just keep quit', Minister Sanjay Shirsat on action mode, inspect government hostel, shouts on officers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मॅडम जरा शांत बसा', मंत्री शिरसाट अॅक्शन मोडवर, वसतिगृहात अधिकाऱ्यांची झाडाझडती

शासकीय वसतिगृहाची दुरावस्था पाहून मंत्री शिरसाट यांनी यांनी येथील अधिकारी, कर्मचाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ...

शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर - Marathi News | Vision in the third eye weakened in just three years | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :शाळेतील कॅमेऱ्यांची वारंवार दुरुस्ती; अवघ्या ३ वर्षांत तिसऱ्या डोळ्याची नजर कमजोर

माध्यमिक शाळांतील सीसीटीव्ही दुरुस्तीसाठी पुन्हा निविदा : कोट्यवधींचा खर्च ...