ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
CBSE Exam News: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) ने एकदा विद्यार्थ्यांसाठी सक्त सूचना दिली आहे. जे विद्यार्थी नियमित वर्गांना हजर राहत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देता येणार नाही. ...
Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. राज्यातील लखनौमदील पारा परिसरात एका सरकारी पुनर्वसन केंद्रात झालेल्या अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा तडफडून मृत्यू झाला आहे. तर २० मुलांची प्रकृती चिंताजनक आहे. ...
इयत्ता पाचवी, सहावी, सातवी आणि आठवीच्या २५ हून अधिक मुलांच्या हातावर ब्लेडने केलेल्या जखमांच्या खुणा आढळून आल्या, त्यानंतर शाळा आणि गावात खळबळ उडाली. ...