लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी, मराठी बातम्या

Student, Latest Marathi News

Ratnagiri Crime: दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, शिक्षकास अटक - Marathi News | A teacher, who came on the pretext of dropping her off at home molested a 10 year old girl in dapoli | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri Crime: दहा वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे, शिक्षकास अटक

घरी कुणी नसल्याचा फायदा उठवत केला हा प्रकार ...

"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री! - Marathi News | Language also played a role in the Tamil Nadu train accident DMK said The railway employee did not know Tamil, that is why the accident happened | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!

डीएमके प्रवक्ता टीकेएस एलंगोवन यांनी या अपघाताचा संबंध भाषेशी जोडला आहे... ...

‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा; विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा!  - Marathi News | Permission to correct errors in 'Swadhar' scholarship application; Relief for social welfare for three and a half thousand students! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘स्वाधार’ शिष्यवृत्ती अर्जातील त्रुटी दूर करण्याची मुभा; विद्यार्थ्यांना समाजकल्याणचा दिलासा! 

आता जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जाऊन विद्यार्थ्यांनी अर्जातील त्रुटी दूर करता येणार आहेत. ...

Satara Crime: काम बघायला जातो म्हणत नववी, दहावीतील मुलांनी सोडलं घर; पालक चिंतेत - Marathi News | Parents worried after two boys in class 9 and 10 in Satara suddenly leave home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: काम बघायला जातो म्हणत नववी, दहावीतील मुलांनी सोडलं घर; पालक चिंतेत

पोलिसांकडून तपास सुरू ...

पावसाच्या सहवासात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, चिपळूण तालुक्यातील तब्बल ३९ शाळांना गळती - Marathi News | As many as 39 Marathi schools of Zilla Parishad in Chiplun taluka have leakages | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाच्या सहवासात विद्यार्थी गिरवताहेत शिक्षणाचे धडे, चिपळूण तालुक्यातील तब्बल ३९ शाळांना गळती

दुरुस्तीचे प्रस्ताव लालफितीत अडकून ...

आदिवासी विद्यार्थ्यांची डॉक्टर्स, अभियंते होण्याच्या स्वप्नपूर्तीकडे गरूड झेप - Marathi News | Tribal students take a giant leap towards fulfilling their dreams of becoming doctors and engineers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आदिवासी विद्यार्थ्यांची डॉक्टर्स, अभियंते होण्याच्या स्वप्नपूर्तीकडे गरूड झेप

अमरावती अपर आयुक्त स्तरावर ३४ विद्यार्थी ‘नीट’, ‘जेईई’ उत्तीर्ण : नावीन्यपूर्ण उपक्रमाची मुहूर्तमेढ ...

"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा - Marathi News | ‘My relationship with him…’, shocking claim of teacher who had relationship with underage student, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''त्याच्यासोबतचं माझं नातं…’’, विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा

Mumbai Crime News: मुंबईतील एका प्रतिष्ठित शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्याचं त्याच शाळेतील शिक्षिकेने शारीरिक संबंध ठेवून लैंगिक शोषण केल्याची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या विद्यार्थ्यासोबत असलेल्या संबंधांबाबत आरोपी शिक्षिकेने चौकशी ...

"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले - Marathi News | A Marathi person notices Who is Dutappi Fadnavis' harsh criticism of Thackeray's victory rally, clearly spoken on hindi language row | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले

"कुणाचाही दबाव आम्ही मान्य करणार नाही. जे मराठी मुलांच्या हिताचे असेल, तेच महाराष्ट्रात होईल आणि तोच मराठी मुलांच्या हिताचा निर्णय आम्ही घेऊ..." ...