नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायदा रद्द करावा या मागणीसाठी सुन्नी तन्जीम व महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाºया उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चे धडकणार आहेत. ...
देशाच्या ऐक्यास व अखंडतेस या कायद्यामुळे तडा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सीएए व एनआरसी हे कायदे रद्द करावेत व राज्य सरकारने हे कायदे महाराष्ट्रात लागू होऊ देऊ नये, अशी मागणी यावेळी सर्वपक्षीय संघटनांच्यावतीने निवेदनाद्वारे कर ...
सुरत-शिर्डी राज्य मार्गाचे दुपदरी महामार्गात रु पांतर झाल्याने या रस्त्याचे नव्याने सिमेंट काँक्रि टीकरण करण्यात येत आहे. मात्र हे काम संथ गतीने सुरू असून, या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांसह प्रवाशांचे आरोग्य धोक्यात ...
नाशिकजवळील मातोरी येथील फार्म हाउसमध्ये जातीय डीजे चालकांवर केलेल्या अत्याचाराचा लासलगावातील आंबेडकरवादी संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत त्यासंबंधी चौकशी करण्यासंबंधीचे निवेदन सहायक पोलीस निरीक्षक खंडेराव रंजवे यांना देण्यात आले. ...
शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्य ...