लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
संप

संप

Strike, Latest Marathi News

वकिलांच्या न्याय हक्कासाठी लाक्षणिक उपोषणाची श्रृंखला; अँड. अभिजित खोत यांची धडपड - Marathi News | A series of symbolic hunger strikes for lawyers' right to justice; And. Abhijit Khot's struggle | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वकिलांच्या न्याय हक्कासाठी लाक्षणिक उपोषणाची श्रृंखला; अँड. अभिजित खोत यांची धडपड

यांतर्गत बुधवारी त्यांनी सातारा येथे लाक्षणिक उपोषण केले ...

उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण - Marathi News | handicapped people's on hunger strike at municipal entrance for livelihood subsidy in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :उदरनिर्वाह अनुदानासाठी दिव्यांग बांधवांचे महापालिकेच्या प्रवेशद्वारात उपोषण

महापालिकेकडून मासिक उदरनिर्वाह अनुदान मिळत नसल्याने सावली दिव्यांग संघटनेच्यावतीने बुधवारी महापालिका कार्यालयाच्या प्रवेशद्वारातउपोषण केले. ...

सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक - Marathi News | keep in service otherwise we will strike in mumbai says best workers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सेवेत कायम करा ;अन्यथा काम बंद आंदोलन करू; बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक

बेस्ट कंत्राटी कामगार पुन्हा आक्रमक झाले आहेत. ...

रखडलेल्या पुलासाठी केले अर्ध जलसमाधी आंदोलन! शेकडो नागरिक उतरले वाघ नदीत - Marathi News | A semi-jalasamadhi movement was made for the stuck bridge! Hundreds of citizens descended into the Vagh River | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :रखडलेल्या पुलासाठी केले अर्ध जलसमाधी आंदोलन! शेकडो नागरिक उतरले वाघ नदीत

सविस्तर असे की, मागील 60 ते 70 वर्षापासून पुलाची मागणी होती. अखेर पुल मंजूर झाला, दोन वेळा या पुलाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. ...

सहकार भंडारच्या कर्मचाऱ्यांनी पाळला एक दिवसीय संप - Marathi News | A one-day strike was observed by the employees of Sahakar Bhandar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सहकार भंडारच्या कर्मचाऱ्यांनी पाळला एक दिवसीय संप

ॲड. सुभाष नाईक जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला होता. ...

गुरुवार पासून निवासी डॉक्टर संपावर - Marathi News | Resident doctors on strike from Thursday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुरुवार पासून निवासी डॉक्टर संपावर

काही दिवसापूर्वी मार्ड संघटनेने त्यांच्या मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे संप करण्याची घोषणा केली होती. ...

सेवानिवृत्तीनंतर तरी न्याय द्या, शिक्षकांचे १४ दिवसांपासून आंदोलन - Marathi News | give a justice even after retirement says teachers protest about last 14 days in chandrapur | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सेवानिवृत्तीनंतर तरी न्याय द्या, शिक्षकांचे १४ दिवसांपासून आंदोलन

शिक्षकांना न्याय केव्हा, उपस्थित केला प्रश्न. ...

किनारी भागातील बांधकामावरील कारवाईच्या निषेधार्थ हणजुणात बंद - Marathi News | Closed in Hanjuna due to action on construction in coastal areas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :किनारी भागातील बांधकामावरील कारवाईच्या निषेधार्थ हणजुणात बंद

आज किंवा उद्या हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. ...