सटाणा:केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेतकरी आक्रमक झाला असुन मंगळवारी (दि.15) शेतक?्यांनी करंजाड येथे अचानक ठिय्या देऊन एक तास शिर्डी-साक्री राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला .या आंदोलनात बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी देखील ...
शहरातील कचरा संकलनाची जबाबदारी असलेल्या एजी एन्व्हायरो कंपनीने कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यापासून वेतन न दिल्याने सफाई कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. यामुळे शहरातील एक ते पाच झोनमधील कचरा संकलन ठप्प होते. ...
पेठ- गुजरात राष्ट्रीय महामार्गाची दुरावस्था, वाढीव लाईट बील, आरोग्य सुविधा, आठवडे बाजार सुरु करावेत आदी मागण्यांसाठी पेठ येथे महाविकास आधाडीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
रेशन दुकानदार मंगळवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. सकाळी रेशनची दुकाने सुरू होती. परंतु रेशन दुकानदार संघाने संपाची घोषणा केल्यानंतर सर्व रेशन दुकानांना कुलूप लावण्यात आले. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्याचे धान्य कार्डधारकांना मिळाले नाही. ...
लोकमत न्यूज नेटवर्क पिंपळगाव बसवंत : सहा वर्षांपासून मागणी करूनही भाडेवाढ केली नसल्याने पिंपळगाव बसवंत ट्रक-टेम्पो चालक-मालक संघटनेच्या वतीने मंगळवारपासून (दि. ८) संपाचे हत्यार पुकारले. जोपर्यंत मागणी पूर्ण होऊ शकत नाही, तोपर्यंत संप मागे घेणार नसल्य ...
३१ मार्चपर्यंत परिचारिकांची सर्व पदे भरण्यात येईल, असे आश्वासन राज्य परिचारिका संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिल्याने मंगळवारी पुकारण्यात आलेला एक दिवसीय लाक्षणिक संप पुढे ढकलण्यात आला. ...
महावितरण विभागाला वीजबिल माफ करा या संदर्भात लेखी निवेदन देऊनही कोणतीच दखल घेतली नसल्याने पिंपळगाव बसवंतसह परिसरातील ठिकठिकाणी वीजबिलाची होळी करत, वीजबिल माफ करा अन्यथा खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत आदिवासी शक्ती सेनेच्या वतीने आंदोलन करून महावितर ...
नाशिक : नर्सेसच्या प्रलंबित मागण्यांसाठी १ सप्टेंबरपासून संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला असून, ८ सप्टेंबरपर्यंत सरकारने मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास काम बंद आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या राज्य अध्यक्ष शोभा खैरनार यांनी दिली. ...