लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
दिंडोरी : तालुक्यातील रस्ते, वीज आदी प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी मंगळवारी दुपारी बारा वाजता शिवसेनेच्यावतीने दिंडोरी कळवण रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, या आंदोलनात भाजपचे नेतेही सहभागी झाले. मात्र, शिवस ...
लस गोठण्याच्या प्रकरणात भिसी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियंका कष्टी यांच्यावरही कार्यवाही होणे अपेक्षित होते, पण त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही न करता एकतर्फी कार्यवाही करत, शीला कराळे या कनिष्ठ कर्मचारी महिलेला निलंबित करण्यात आले. १२ ...
मार्ड संघटनेच्या डॉक्टरांनी राज्यभरात १ ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व निवासी डॉक्टरांचा समावेश आहे. ...