सिन्नर : नायगाव-सिन्नर रस्त्याचे तत्काळ रुंदीकरण करावे, अन्यथा नाशिकच्या सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर खड्डे खोदणार असल्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी ...
महापालिकेतील सफाई कामगारांच्या विविध मागण्यांसाठी येत्या सोमवारी (दि. ९) एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस शहराध्यक्ष अनिल बेग यांनी दिली. ...
चांदवड : येथील चांदवड तालुका किसान सभा, सी. आय. टी. यु. जनवादी महिला संघटना, शेतमजुर संघटना, डी. वाय. एफ. आय. आदी संघटनाच्या वतीने विविध मागण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येवून प्रांताधिकारी चंद्रशेखर देशमुख यांना मागण्याचे निवेदन ...
देवगांव : ऐन पावसाळ्यात पशुधन कर्मचारी व अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे देवगांव परिसरातील पशुधनाचे लसीकरण खोळंबले असून पशुपालकांमध्ये चिंतेचे ढग निर्माण झाले आहेत. पावसाळापूर्व जनावरांना फऱ्या व घटसर्प या साथीच्या आजारांवर दरवर्षी लसीकरण केले जाते ...
सटाणा : पिंपळनेर सटाणा रस्त्याचे अनेक दिवसांपासून संथगतीने काम सुरू आहे. त्यामुळे संतापलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ताहाराबाद येथील पिंपळनेर - सटाणा रस्त्यावर भरपावसात ठिय्या आंदोलन केले. ...
नांदगाव : राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत शिधापत्रिकेच्या प्राधान्य द्यावे या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या वतीने गुरुवारी (दि.२२) नव्या मध्यवर्ती प्रशासकीय संकुलाबाहेर राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन केल ...