त्रिपुरातील जातीय हिंसाचाराच्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लीम समाजाने पुकारलेल्या बंदला शुक्रवारी नाशिक रोड परिसरात व्यावसायिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप पुकारला. परिणामी ऐन दिवाळीत प्रवाशांची कुचंबणा सुरू आहे. परतवाडा-अमरावती हा मार्ग सर्वाधिक वाहतुकीचा आहे. या मार्गावर धावणाऱ्या १००पेक्षा अधिक बसफेऱ्या बंद आहेत. त्यामुळे दोन हजारांहून अधिक प ...
राज्य परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्यात यावे, यासह काही अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी २७ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. यावर परिवहन मंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना १ टक्के घरभाडे भत्ता व २८ टक्के महागाई भत्ता देण्याचे मान्य केले. मात्र, राज्य परि ...
सुरगाणा : तालुक्यातील ड घरकुल योजनेपासून वंचित राहिलेल्या आणि अपात्र ठरविण्यात आलेल्या लाभधारकांना हक्काचे घरकूुल मिळावे यासाठी भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघाच्या वतीने सुरगाणा पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...
Nagpur News खासगी प्रवासी वाहतूकदार मनमानी भाडे आकारत आहे. आरटीओने याची दखल घेतली असून, प्रवाशांच्या सेवेकरिता वाहने उपलब्ध करून देण्यासाठी स्कूल बस, प्रवासी बस रस्त्यावर उतरविण्याच्या आरटीओ तयारीत आहे. ...
पेठ : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षातही ग्रामीण व दुर्गम भागातील सामान्य जनतेला आवश्यक असलेल्या किमान सुविधाही उपलब्ध होऊ न शकल्याने पेठ तालुका श्रमजीवी संघटनेच्यावतीने तहसील कार्यालयावर सोमवारी (दि. ८) मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. ...
देवळा : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावर सोमवारी (दि. ८) दिवसभर सर्व बस सेवा बंद होती, यामुळे दिवाळी करून परतणाऱ्या महिला वर्गाचे तसेच शहराकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले. ...