देवळा : रविवारी मध्यरात्रीपासून पुन्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याने देवळा बसस्थानकावर सोमवारी (दि. ८) दिवसभर सर्व बस सेवा बंद होती, यामुळे दिवाळी करून परतणाऱ्या महिला वर्गाचे तसेच शहराकडे परत जाणाऱ्या चाकरमान्यांचे खूपच हाल झाले. ...
भंडारा विभागांतर्गत भंडारा आणि गाेंदिया या दाेन जिल्ह्यांचा समावेश आहे. तुमसर, तिराेडा, गाेंदिया, पवनी साकाेली आणि भंडारा या सहा आगारांचा समावेश आहे. दहा दिवसांपूर्वी सर्वप्रथम तुमसर आगारातून संपाला सुरुवात झाली. हळूहळू सर्वच आगारात या संपाचे लाेण पा ...
किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात यावे, इतर राज्याच्या धर्तीवर महामंडळाचे शासनात विलीनीकरण करावे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसवलती महामंडळातील कर्मचाऱ्यांना द्याव्यात या मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे एसटीच्या सर्व फेऱ् ...
गडचिराेली आगारात दर दिवशी एसटीच्या ५५० फेऱ्या राहतात तर अहेरी आगाराच्या दरदिवशी २६० फेऱ्या राहतात. गडचिराेली आगारातून दरदिवशी जवळपास १० लाख रुपयांचे उत्पन्न प्राप्त हाेते तर अहेरी आगारातून ८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. सध्या दिवाळीचा हंगाम सुरू असल्य ...
ऐन दिवाळीत प्रवाशांची गर्दी वाढली असताना एसटी बसेस बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. दिवाळीनिमित्त गावी आलेल्या नागरिकांना परत जाण्याकरिता खासगी वाहनांचा सहारा घ्यावा लागत आहे. याचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी तिकीट दर वाढविले असून, नाहक पैसा ...
भाऊबीजेच्या सणासाठी प्रत्येक बहीण भावाच्या घरी जातेच. बहीण येणार नसेल तर भावाचे कुटुंब तरी बहिणीच्या घरी जाते. त्यामुळे भाऊबीजेसाठी बसस्थानकांवर माेठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी वाढते. या कालावधीत एसटीला माेठ्या प्रमाणात प्रवासी मिळत असल्याने या काल ...