ग्रामीण भागातील डाकसेवकांनी गेल्या १२ दिवसापासून सुरू केलेल्या देशव्यापी आंदोलनाला उग्र स्वरूप येत आहे. रामटेक येथे सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान प्रकृतीची पर्वा न करता सलाईन लावून सहभागी झालेले मनसरचे शाखा डाकपाल हरिशंकर ढोक यांचा शुक्रवारी मृत्यू झा ...
शेतकऱ्यांना सरसगट पीक कर्ज वाटप सुरु करावे, बोंडअळीची नुकसान भरपाई शेतकºयांच्या खात्यावर जमा करावी, यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने शुक्रवारी परभणी, सेलू, पाथरी व मानवत या चार तालुक्यांमध्ये घेराव आंदोलन करण्यात आले. यावेळी शे ...
आॅनलाइन लोकमतजळगाव, दि. १ - सातबारा कोरा करावा, हमी भाव मिळावा आदी मागण्यांसाठी १ जून पासून शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी संपाला पहिल्या दिवशी संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.संपामुळे चोपडा येथील बाजार समितीमध्ये शुकशुकाट होता. या संदर्भात तहसीलदारां ...
नाशिक : कंत्राटी कर्मचाºयांना कामावर रुजू करून घेण्याबाबतचे लेखी आश्वासन कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांनी दिल्यानंतर गेल्या महिनाभरापासून सुरू असलेले कंत्राटी कामगारांचे उपोषण अखेर मागे घेण्यात आले. ...
आपल्या विविध प्रलंबित मागण्यांच्या समर्थनार्थ सर्व बँक कर्मचारी व अधिकारी संघटनांच्या संयुक्त मोर्चाच्या आवाहनावर बँक कर्मचाºयांनी ३० व ३१ मे रोजी बंद पुकारला. मात्र या संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प होवून व्यापारी व नागरिक अडचणीत आले आहेत. ...
वेतनवाढीसाठी बँक युनियनने पुकारलेल्या दोनदिवसीय संपाचा परिणाम शहरात प्रखरतेने जाणवला. गुरुवारी राष्ट्रीयीकृत बँकांचे बहुतांश एटीएम व सीडीएम मशीन नोटांअभावी कोरडेठाक पडल्या होत्या. याचा त्रास ग्राहकांना सहन करावा लागला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वेतन वाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील अधिकारी व कर्मचारी बुधवारपासून दोन दिवसाच्या देशव्यापी संपावर गेले आहेत. वर्धा जिल्ह्यातील ५०० वर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा यात सहभाग आहे. परिणामी, दोन दिवसांत जिल्ह्यातील तब्बल ४०० को ...
न्याय्य वेतनवाढ मिळावी, अकरावा द्वीपक्ष करार व्हावा, १ ते ७पर्यंतच्या श्रेणीतील सर्व अधिकारी यामध्ये समाविष्ट करावेत, या प्रमुख मागण्यांसाठी विविध बँका व पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी दोन दिवस देशव्यापी संप पुकारला आहे.शहरातील गाडीतळ येथील बँक आॅफ महाराष् ...