सरकारच्या बॅँक एकत्रीकरणाला विरोध दर्शविण्यासाठी पुकारण्यात आलेल्या एकदिवसीय लाक्षणिक संपामुळे बॅँकांचे दैनंदिन व्यवहार बंद होते. दि. २५ रोजीची सुटी आणि लगोलग संपामुळे बॅँका सलग दोन दिवस बंद राहिल्यामुळे शहरातील कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले होते. ...
राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बुधवारी संप पुकारल्याने दिवसभरातील कामकाजाचा सुमारे ५०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले़ ...
युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन ने पुकारलेल्या संपात जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँकेतील कर्मचारी सहभागी झाल्याने बुधवारी १४०० कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले. जिल्ह्यातील जवळपास ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी होते. ...
केंद्र सरकारच्या बँकांच्या विलिनीकरणाच्या निर्णयाविरोधात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या बॅनरखाली देशातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकांचे १० लाख कर्मचारी आणि अधिकारी बुधवारी संपावर गेले. त्यामुळे नागपुरातील विविध बँकांच्या शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. स ...
बँक आॅफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तीन बँकांच्या प्रस्तावित विलिनीकरणाविरोधात देशभरातील दहा लाख बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. २६) एकदिवसीय संप पुकारला आहे. ...
राज्यभरातील महसूल विभागातील तलाठी कर्मचाऱ्यांच्या कामात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाºया कोतवाल कर्मचाºयांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपामुळे राज्यातील शेतकरीवर्ग कोंडीत सापडला आहे. ...