महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना जिल्हा शाखा गडचिरोलीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यासमोर २८ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू कले आहे. पाचव्या दिवशीही आंदोलन सुरूच होते. कोतवाल हा इंग्रज काळापासून ते आजपर्यंत महसूल विभागाची कामे करीत आहे. ...
आपल्या विविध मागण्यांसाठी नगर परिषद कर्मचाºयांनी १ जानेवारीपासून कामबंद आंदोलनाला सुरुवात केली. स्थायी, कंत्राटी व नगर परिषद संवर्गाचे सर्वच कर्मचारी संपावर गेल्याने नगर परिषदेचे कामकाज ठप्प पडले होते. ...
सातवा वेतन आयोग विना अट लागू करा यासह अन्य मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी, संवर्ग कर्मचारी व कामगार संघटना संघर्ष समितीच्यावतीने मंगळवारपासून (दि.१) बेमुदत कामबंद आंदोलनाला सुरूवात झाली. ...
राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचा-यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी १ जानेवारीपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. उरण नगरपरिषदेचे १७५ कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. ...
सातवा वेतन आयोग लागू करण्यासह विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मागील तीन दिवस काळ्या फिती लावून जिल्ह्यातील सहा नगर परिषद व चार नगरपंचायती मधील सुमारे १ हजार २५० कर्मचाऱ्यांनी काम केले. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करीत मंगळ ...
कोतवालांना चतुर्थ श्रेणीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कोतवाल संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. या आंदोलनाने शासकीय कामकाज प्रभावित झाले आहे. ...
राज्यातील नवनिर्मित नगरपरिषदेमध्ये पुर्वीच्या ग्रामपंचायतीत कार्यरत कर्मचाºयांचे समायोजन करणे व नवनिर्मित नगरपरिषद कर्मचा-यांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढल्यानंतर १ जानेवारीपासून चांदवड नगरपरिषदेतील सुमारे ४० कर्मचा-यांनी ब ...