अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीसाठी केंद्र सरकारने २० सप्टेंबर २०१८ ला अधिसूचना काढली आहे; त्यामुळे महाराष्टÑातील अंगणवाडी सेविकांना सुमारे १२ हजार मानधन मिळणार आहे; परंतु त्याची अंमलबजावणी न केल्याच्या निषेधार्थ महाराष्ट राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर रुग्णालयाची सुरक्षा चव्हाट्यावर आली. याला गंभीरतेने घेत निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. वैद्यकीय शिक्षण व ...
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेयो) प्रवेशावरून सुरक्षारक्षक आणि नातेवाईक यांच्यात झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर निवासी डॉक्टर बुधवारपासून संपावर गेले. गुरुवारी हा संप कायम राहिल्याने रुग्णसेवा प्रभावित झाली. नियोजित शस्त्रक् ...
कळवण : तालुक्यातील देवळी वणी लघु पाटबंधारे प्रकल्पातून रब्बी पिकासाठी तत्काळ आवर्तन मिळावे, या मागणीसाठी अंबिकाओझर येथील आदिवासी शेतकºयांनी लघु पाटबंधारे कळवण कार्यालयासमोर मंगळवारपासून सुरु केलेले बेमुदत उपोषण बुधवारी (दि.६)नायब तहसीलदार डॉ. व्यकंटे ...
एका रुग्णाच्या नातेवाईकांनी मंगळवारी रात्री महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्यामुळे इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथील निवासी डॉक्टर्सनी अनिश्चितकालीन संप पुकारला आहे. रुग्णालयात कडक सुरक्षा व्यवस्था प ...
यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढीसाठी लालबावटा जनरल कामगार युनियनने शनिवार (दि.२) पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. मात्र, यंत्रमाग उद्योग आर्थिक मंदीमध्ये असल्याने मजुरीवाढ देणे अशक्य आहे, असे यंत्रमागधारक संघटनांचे म्हणणे आहे. अशा परस्परविरोधी भूमिक ...
सिन्नर : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे जनलोकपाल व लोकायुक्त विधेयकाच्या अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसले आहे. त्यांच्या आंदोलनाला येथील भ्रष्टाचाराविरोधी जनआंदोलन न्यासच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. ...