एफटीआयआय'च्या अवाढव्य प्रवेश परीक्षा शुल्क आणि दरवर्षी वार्षिक शैक्षणिक फी'मध्ये होणारी दहा टक्के वाढ याच्या निषेधार्थ संस्थेचे चार विद्यार्थी सोमवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. ...
मालेगाव ते अजंग राज्यमार्गाचे रखडलेले काम त्वरित सुरू करावे या मागणीसाठी येथे प्रशांतनगर बायपासजवळ भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, राजगड प्रतिष्ठान, मातोश्री रिक्षाचालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह व ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. ...
या कायद्याच्या आधारे भारतीय संविधानावर घाला घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. तसेच काळ्या फिती बांधून या विधेयकाचा निषेध नोंदविला. ...
सटाणा शहरामधून जाणाºया साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र ...
परतीच्या पावसामुळे बाजारात विकायला आलेल्या कापसात काही प्रमाणात आद्रता आहे. त्यातच सीसीआयची खरेदी सुरू झाल्याने चांगल्या भावाच्या आशेने परिसरातील शेतकऱ्यांनी बाजारात गर्दी केली आहे; पण सीसीआयच्या म्हणण्यानुसार कापसातील आठ टक्क्यापर्यंतची आद्रता गृहीत ...
मालेगाव : तालुक्यातील झोडगे येथील महावितरणच्या कार्यालयासमोर घाणेगावच्या आदिवासी बांधवांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केले. मौजे घाणेगाव येथील मोड्याबावस्ती येथे गेल्या २५-३० वर्षांपासून कोणत्याही प्रकारची विजेची सुविधा उपलब्ध नाही तसेच गावाजवळ सा ...