Temporary doctors to go on strike, Nagpur News स्थायी करण्याच्या मागणीसाठी राज्यातील अस्थायी डॉक्टरांनी २ नोव्हेंबरपासून सामूहिक रजा आंदोलन म्हणजे संपाचा इशारा दिला आहे. या संदर्भातील एक पत्र सोमवारी वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांना दिले. ...
कळवण : केंद्र सरकारने कांदा साठवणुकीवर दोन टनापर्यंत मर्यादा घातल्याने या निर्णयाविरोधात नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांदा व्यापारी बांधवानी बेमुदत संप सुरु केला आहे. त्यामुळे कळवणसह जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्याचे लिलाव बेमुदत बंद आहे. ...
पिंपळगाव बसवंत : कांदा दरवाढीला आळा घालण्यासाठी शासनाने कांद्याच्या साठवणुकीवर निर्बंध घातले असून या निर्बंधानुसार घाऊक व्यापाऱ्यांना २५ मेट्रिक टन, तर किरकोळ व्यापाऱ्यांना केवळ २ टन कांदा साठवता येणार आहे. हे निर्बंध ३१ डिसेंबरपर्यंत लागू राहनार असल ...
खर्डा येथील मदारी समाजातील २० कुटुंबास यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहतीसाठी तीन वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. त्याचा निधीही प्राप्त झाला. तरी देखील मदारी वसाहतीचे बांधकाम सुरू झाले नाही. याच्या निषेधार्थ सोमवारी (१९ ऑक्टोबर) रोजी सकाळी साडेअकरा वाजता मदारी ...
internship doctor on strike at Aurangabad शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या या आवारात एकत्र येत कोविड भत्याच्या मागणीसाठी डॉक्टरांनी जोरदार घोषणा दिल्या. ...
मंदिर बंद, उघडले बार, उद्धवा, धुंद तुझे सरकार.. अशा प्रकारचा नारा देत राज्यातील मंदिरे भक्तांसाठी खुली करावीत, या मागणीसाठी भाजपा अध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीने राज्यभरात आंदोलने केली जात आहेत. शिर्डीमध्ये देखील लाक्षणिक उपोषणाला सुरुवात झाली आहे. ...
मनमाड: येथून जवळच असलेल्या धोटाणे येथील गॅस बॉटलींग प्रकल्पातील सिलेंडर वाहतूक करणाऱ्या वाहतुकदारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.आज उशिरा खासदार डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत प्रकल्प अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत समाधानकारक तोडगा निघाल्याने उद्या सका ...