लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दगडफेक

दगडफेक

Stone pelting, Latest Marathi News

महाराष्ट्राची लेक, नेपाळची सून! जेन-झी आंदोलकांचा हिंसाचार पाहून अभिनेत्रीने उचललं 'हे' मोठं पाऊल, म्हणाली... - Marathi News | popular youtuber and actress prajakta koli reaction on nepal genz protest shared post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्राची लेक, नेपाळची सून! जेन-झी आंदोलकांचा हिंसाचार पाहून अभिनेत्रीने उचललं 'हे' मोठं पाऊल, म्हणाली...

गेल्या काही दिवसांपासून नेपाळमध्ये प्रचंड उलथापालथी सुरु आहेत. ...

Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल - Marathi News | Genz Protests Nepal: Nepal is engulfed in the fire of youth! Leaders are burning with corruption, social media ban adds fuel | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल

Genz Protests Nepal Reason: 'जेन झी' या तरुणांच्या संघटनेने मंत्र्यांच्या, नेत्यांच्या तसेच बड्या उद्योजकांच्या मुलांची ऐषआरामी जीवनशैली उघडकीस आणणारे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत भ्रष्टाचाराची पोलखोल केली होती. ...

अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार - Marathi News | Editorial: 'Gen-Z' erupts in Nepal! India will have to be more vigilant | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार

नव्या माध्यमांनी दिलेला अवकाश आणि त्याच वेळी नैराश्याच्या गर्तेत बुडालेली नवी पिढी हे चित्र सगळीकडे आहे. दक्षिण आशियात ते अधिक ठळक झाले आहे. ...

"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर - Marathi News | "I have Muslim workers, someone shouted this bakery..."; The truth about the bakery burned by a mob in Yavat is revealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

दौंड तालुक्यातील यवत गावात विटंबना आणि आक्षेपार्ह पोस्टवरून हिंसेचा भडका उडाला. वाद इतका वाढला की, हिंसक झालेल्या जमावाने एका बेकरीचे पत्रे काढून फेकली आणि बेकरी जाळली.  ...

छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव - Marathi News | Stones pelted on encroachment removal team at Harsool in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव

जमावाने अचानक आरडाओरड करीत पथकावर दगडफेक सुरू केली. ...

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या  - Marathi News | Clashes again in Manipur; One killed, many injured in violence in Churachandpur; Tear gas shells fired to disperse crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; हिंसाचारात एक ठार, अनेक जखमी; जमाव पांगवण्यासाठी फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या 

मणिपूरच्या चुराचांदपूर जिल्ह्यात ‘झोमी’ आणि ‘हमार’ जमातींच्या लोकांमध्ये झालेल्या ताज्या संघर्षात अनेक लोक जखमी झाले आहेत. ...

आरएसएस शाखेवर दगडफेक: सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित, कारण... - Marathi News | Stone pelting at RSS branch in dombivali Assistant Police Inspector suspended | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरएसएस शाखेवर दगडफेक: सहाय्यक पोलीस निरीक्षक निलंबित, कारण...

RSS च्या शाखेवर झालेल्या दगडफेक प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगन्नाथ शिंदे यांना आज निलंबित करण्यात आले आहे. ...

‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक; आत्तापर्यंत ११४० जणांना अटक - Marathi News | Stones pelted on Vande Bharat 741 times in a year | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘वंदे भारत’वर वर्षभरात ७४१ वेळा दगडफेक; आत्तापर्यंत ११४० जणांना अटक

वंदे भारत एक्स्प्रेसवर दगडफेकीच्या घटनांमुळे त्यांच्या दुरुस्तीच्या कामावर कोट्यवधी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे.  ...