लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, फोटो

Stock market, Latest Marathi News

₹27 वरून थेट ₹400 वर पोहोचला हा शेअर, 3 वर्षांत दिला 1400% परतावा, गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | jtl industries ltd stock went straight from rs27 to rs400 and gave 1400 percent returns in just 3 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :₹27 वरून थेट ₹400 वर पोहोचला हा शेअर, 3 वर्षांत दिला 1400% परतावा, गुंतवणूकदार मालामाल

या कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1,400 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...

बम्पर परतावा! शेअर बाजारात या ₹4 च्या स्टॉकचा नुसता 'भांगडा', 1 लाखाचे केले थेट 11 कोटी; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | share market apar industries share make record 1 lakh made directly 11 crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा! शेअर बाजारात या ₹4 च्या स्टॉकचा नुसता 'भांगडा', 1 लाखाचे केले थेट 11 कोटी; गुंतवणूकदार मालामाल

गेल्या केवळ सहा महिन्यांतसुद्धा या शेअरने 100 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. ...

याला म्हणतात बम्पर परतावा! या शेअरनं एकाच वर्षात ₹1 लाखाचे केले ₹53 लाख; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | This is called a bumper return taylormade renewables share went from rs1 lakh to rs53 lakh in a single year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात बम्पर परतावा! या शेअरनं एकाच वर्षात ₹1 लाखाचे केले ₹53 लाख; गुंतवणूकदार मालामाल

जर एखाद्या गुंतवणूकदाराने गेल्या वर्षी स्वतंत्रदिनादरम्यान या शेअरमध्ये गुंतवणूक केली असती तर, आज या स्वतंत्र्य दिनाच्या दिवशी त्याला जवळपास 5,220% एवढा परतावा मिळाला असता. ...

1985 मध्ये 5 हजार रुपयांनी केली सुरुवात; राकेश झुनझुनवालांनी असं उभारलं अब्जावधीचं साम्राज्य - Marathi News | Rakesh Jhunjhunwala Death Anniversary, Success Story, Know About Him | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :1985 मध्ये 5 हजार रुपयांनी केली सुरुवात; राकेश झुनझुनवालांनी असं उभारलं अब्जावधीचं साम्राज्य

शेअर मार्केटचे 'बिग बुल' राकेश झुनझुनवाला यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. ...

याला म्हणतात 'धाकड' शेअर...! केवळ 6 महिन्यांत दाखवली कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल - Marathi News | Share market Kirloskar Oil Engines multibagger stock gave 60 percent return in just 6 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'धाकड' शेअर...! केवळ 6 महिन्यांत दाखवली कमाल, गुंतवणूकदार झाले मालामाल

आजच्या ट्रेडिंग सत्रात या शेअरने 52 आठवड्यांतील नवा उच्चांक गाठला आहे. ...

छोट्या शेअरची कमाल..! 33 पैशांच्या स्टॉकनं दिला 1600% परतावा; LICनं खरेदी केले आहेत 48 लाख शेअर - Marathi News | 33 paisa integra essentia stock gave 1600% return LIC has purchased 48 lakh shares | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :छोट्या शेअरची कमाल..! 33 पैशांच्या स्टॉकनं दिला 1600% परतावा; LICनं खरेदी केले आहेत 48 लाख शेअर

साधारणपणे केवळ अडीच वर्षांत 1 लाखाचे झाले 17 लाख...! ...

पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख - Marathi News | Share market Poonawal's share rose 2700 Percent in only 3 years rs1 lakh became rs28 lakhs | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पूनावालांचा शेअर 3 वर्षांत 2700% वाढला; गुंतवणूकदारांना भरभरून पावला! 1 लाखाचे केले 28 लाख

पूनावाला फिनकॉर्पच्या शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना छप्परफाड परतावा दिला आहे. ...

Tata Motors ची धमाकेदार कामगिरी; अवघ्या 3 महिन्यांत कमावला 3203 कोटींचा नफा - Marathi News | Tata Motors' big performance; 3203 crore net profit earned in just 3 months | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Tata Motors ची धमाकेदार कामगिरी; अवघ्या 3 महिन्यांत कमावला 3203 कोटींचा नफा

कंपनीच्या शेअरनेही गुंतवणूकदारांना तीन महिन्यात 40 टक्के नफा दिला आहे. ...