ब्रोकरेज फर्म शेयरखानने VA Tech Wabag वर खरेदी रेटिंग दिले आहे. हा शेअर 520 रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सुनिधि सिक्योरिटीजनेदेखील या शेअरसाठी 592 रुपयांची टार्गेट प्राइस निश्चित केली आहे. ...
नुवामाच्या मते, अदानी ट्रान्समिशनमधून 189 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. तसेच, अजानी टोटल गॅसमधून 167 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. या दोन्ही शेअर्समधून एकूण 356 मिलियन डॉलर काढले जाण्याची शक्यता आहे. ...