या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 136.15 रुपये आहे. हा शेअर या पातळीवर 23 सप्टेंबर 2022 रोजी पोहोचला होता. तर, शुक्रवारी या शेअरची किंमत 3949 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचली होती. ...
या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या 10 वर्षांत जवळपास 5,700 टक्क्यांचा बम्पर परतावा दिला आहे. तर गेल्या पाच वर्षांत 302 टक्क्यांचा परतावा दिला आहे. ...
SIP मध्ये दर महिन्याला पैसे गुंतवावे लागतात. तुमच्या बँक खात्यातून ठराविक तारखेला पैसे कापले जातात, पण काही वेळा आपल्या खात्यावर पैसे शिल्लक नसतात त्यामुळे आपला हप्ता चुकतो, हे टाळण्यासाठी खात्यात शिल्लक असणे आवश्यक आहे. ...