लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार

Stock market, Latest Marathi News

Stock Market Update: चांगला दिवस! अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेंसेक्‍स 415 अंकांनी वधारला - Marathi News | share market update share market 20th september sensex and nifty today stock Market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चांगला दिवस! अमेर‍िकन बाजारातील परिणामांमुळे शेअर बाजारात तेजी, सेंसेक्‍स 415 अंकांनी वधारला

ट्रेडिंग सत्राच्या सुरुवातीला 30-शेअर्सचा सेन्सेक्स 415.68 अंकांच्या तेजीसह पुन्हा एकदा 59 हजारच्या पार, म्हणजेच 59,556.91 पातळीवर ओपन झाला आहे. 50 शेअर्स असलेल्या निफ्टी निर्देशांकातही तेजी दुसून आली आहे.  ...

Best Penny Stock: 10 दिवसात पैसे डबल...10 रुपयांच्या शेअरने एक लाखाचे केले 2 लाख - Marathi News | Best Penny Stock: Double money in 10 days, Rs 10 share turned from Rs 1 lakh to Rs 2 lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :10 दिवसात पैसे डबल...10 रुपयांच्या शेअरने एक लाखाचे केले 2 लाख

Best Penny Stock: शेअर बाजारात अनेकदा चढ-उतार पाहायला मिळतात. पण, कधी अन् कोणता शेअर गुंतवणुकदारांची चांदी करेल, हे सांगता येत नाही. ...

हे शेअर्स नाहीत, 15 दिवसांत पैसा डबल करणारे मशीन; दिला छप्परफाड परतावा - Marathi News | Stock market 4 shares that doubled money in 15 days some made 1 lakh to 9 lakhs and some made 16 lakhs in a year | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :हे शेअर्स नाहीत, 15 दिवसांत पैसा डबल करणारे मशीन; दिला छप्परफाड परतावा

या शेअर्सनी जबरदस्त परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांना खूश केले आहे. जाणून घेऊयात, या चारही शेअर्सची प्राइस हिस्ट्री... ...

'ही' कंपनी देतेय 1000% चा डिव्हिडेन्ड, 1 लाख रुपयांचे बनवले तब्बल 2 कोटी, गुंतवणुकदार मालामाल - Marathi News | maharashtra scooters limited giving 1000 percent dividend Turns Rs 1 Lakh To Rs 2 Crores, Investors Are Rich | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'ही' कंपनी देतेय 1000% चा डिव्हिडेन्ड, 1 लाख रुपयांचे बनवले तब्बल 2 कोटी, गुंतवणुकदार मालामाल

व्हॅल्यू रिसर्चच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्र स्कूटर्सवर कसल्याही प्रकारचे कर्ज नाही. ...

बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि... - Marathi News | 11 thousand 677 crore rupees came into the account due to the bank's mistake, the young man invested in the stock market and... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बँकेच्या चुकीमुळे खात्यात आले ११ हजार ६७७ कोटी रुपये, तरुणाने शेअर बाजारात गुंतवले आणि...

Banking News: एका व्यक्तीच्या डीमॅट खात्यामध्ये अचानक कोट्यवधी रुपये दिसल्यानंतर जे काही केलं त्याबाबत वाचल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. ...

सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा - Marathi News | businessman looted by 50 lakhs in the name of investment in the Singapore Stock Exchange | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिंगापूर स्टॉक एक्सचेंजमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली व्यावसायिकाला ५० लाखांचा गंडा

व्यावसायिकाला चौघांनी बनविले ‘टार्गेट’ : प्रत्यक्ष न भेटता फोनवरील संवादातून ठेवलेल्या विश्वासाचा फटका ...

यंदा आयपीओ कमी; तरीही गुंतवणूकदार मालामाल, ५० टक्के परतावा - Marathi News | Fewer IPOs this year; Still, the investor stock, 50 percent return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :यंदा आयपीओ कमी; तरीही गुंतवणूकदार मालामाल, ५० टक्के परतावा

३८,१५५ कोटी रुपये उभारण्यात यश ...

Multibagger Stock: या शेअरनं केली गुंतवणूकदारांची चांदी! कधी 2 रुपयांनाही घेत नव्हते लोक, आता पोहोचला 2700 रुपयांवर - Marathi News | Share Market multibagger stock chemicals company srf share price all time high | Latest business News at Lokmat.com

व्यापार :या शेअरनं केली गुंतवणूकदारांची चांदी! कधी 2 रुपयांनाही घेत नव्हते लोक, आता पोहोचला 2700 रुपयांवर

SRF Limited ही एक केमिकल सेक्टरशी संबंधित कंपनी आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या काही वर्षांत तेजी दिसून आली आहे. एके काळी या कंपनीचा शेअर केवळ 2 रुपयांवर होता. ...