लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॉक मार्केट

Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

तुमच्या एका चुकीने आयुष्यभराची कमाई गमवाल! सेबीचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना इशारा - Marathi News | sebi alerts to investors said you should avoid transacting in unlisted securities on unauthorized platforms | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या एका चुकीने आयुष्यभराची कमाई गमवाल! सेबीचा शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना इशारा

sebi alerts to investors : भांडवली बाजार नियामक सेबीने (SEBI) गुंतवणूकदारांना अशा इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मवर कोणतेही व्यवहार करू नयेत किंवा कोणतेही संवेदनशील वैयक्तिक तपशील शेअर करू नयेत, असं आवाहन केलं आहे. ...

फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का? - Marathi News | Multibagger Penny Stock: Just ₹33 penny share storms up, investors left reeling; do you have | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ₹33 पैशांच्या शेअरमध्ये वादळी वाढ, गुंतवणूकदार तुटून पडले; तुमच्याकडे आहे का?

Multibagger Penny Stock: पेनी स्टॉक मोनोटाइप इंडिया आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने दमदार परतावा देत आहे. ...

शेअर बाजार घसरला! टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ - Marathi News | sensex slips 200 points closed at 81 508 nifty also down share market latest updates 2024 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार घसरला! टाटा, नेस्ले, ब्रिटानियासह या इंडस्ट्रीजमध्ये घसरण; तर अदानींच्या स्टॉक्समध्ये वाढ

Stock Market Updates: आजच्या व्यवहाराच्या सुरूवातीला, एल अँड टी, एसबीआय लाइफ इन्शुरन्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, अदानी पोर्ट्स हे निफ्टी वर टॉप गेनर राहिले. ...

गुजरातच्या या पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले; सेबीने घेतला मोठा निर्णय - Marathi News | gujarat based mishtann foods shares crash 20 percent locked in lower circuit sebi ban intensify selling in penny stock | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातच्या या पेनी स्टॉकमुळे गुंतवणूकदारांच्या तोंडचे पाणी पळाले; सेबीने घेतला मोठा निर्णय

Penny Stock Crash: गुजरातच्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना उद्ध्वस्त केल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. २ दिवसांत ३७ टक्के शेअर्स कोसळल्याने मोठं नुकसान झालं आहे. ...

दीर्घकालीन गुंतवणुकीत दिला मल्टीबॅगर परतावा; 'या' शेअरने 5 वर्षात ₹1 लाखाचे केले ₹1 कोटी... - Marathi News | Multibagger Stock: Multibagger returns on long-term investment; ₹1 lakh to ₹1 crore in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दीर्घकालीन गुंतवणुकीत दिला मल्टीबॅगर परतावा; 'या' शेअरने 5 वर्षात ₹1 लाखाचे केले ₹1 कोटी...

शेअर बाजारात गुंतवणूक करताना सयंमक महत्वाचा असतो. ...

पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO - Marathi News | IPO Next Week: Keep Money Ready; Big investment opportunity, IPO of 'these' 9 companies coming next week | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा तयार ठेवा; गुंतवणुकीची मोठी संधी, पुढील आठवड्यात येणार 'या' 9 कंपन्याचे IPO

IPO Next Week: 2024 च्या शेवटच्या महिन्यात IPO मार्केटने गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी आणली आहे. ...

अवघ्या 5 दिवसांत छापले ₹ 62000 कोटी... TATA च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल - Marathi News | Share Market stock market News, TCS earned ₹ 62000 crores in just 5 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अवघ्या 5 दिवसांत छापले ₹ 62000 कोटी... TATA च्या 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना केले मालामाल

Stock Market: मागील आठवड्यात सेन्सेक्समधील 6 कंपन्यांचे बाजारमूल्य 2.03 लाख कोटी रुपयांनी वाढले. ...

'जॉकी मेरा नाम'! अंडरगारमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाहून चक्रावून जाल - Marathi News | crorepati stocks page industries share jumped to ४६५९९ rupees from rs 320 in 15 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'जॉकी मेरा नाम'! अंडरगारमेंट्ससाठी प्रसिद्ध असलेल्या कंपनीच्या एका शेअरची किंमत पाहून चक्रावून जाल

Page Industries Share : एक प्रसिद्ध अंडरगारमेंट्सची निर्मिती करणाऱ्या कंपनीचा शेअर सध्या रॉकेट बनला आहे. याची किंमत पाहून तुम्हीही चक्रावून जाल अशी परिस्थिती आहे. ...