लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

आजोबा १० रुपयांना रिलायन्सचे शेअर खरेदी करून जग सोडून गेले; नातू घराची साफसफाई करत होता, तेव्हा... - Marathi News | viral news The Reliance shares my grandfather bought in 1998 are worth millions of rupees today | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आजोबा १० रुपयांना रिलायन्सचे शेअर खरेदी करून जग सोडून गेले; नातू घराची साफसफाई करत होता, तेव्हा...

घर साफ करत असताना अचानक एक पावती सापडते ती पावती शेअर मार्केची असते. काही वेळातच तो व्यक्ती लखपती होतो. ...

इंडसइंड बँकेने गुंतवणूकदारांना रडवले; १८,००० कोटी रुपये पाण्यात; काय आहे कारण? - Marathi News | sensex closed in red and nifty in green but indusind bank made investors cry 18000 crores were lost today | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडसइंड बँकेने गुंतवणूकदारांना रडवले; १८,००० कोटी रुपये पाण्यात; काय आहे कारण?

Share Market Today: मंगळवारी बाजारात मोठ्या घसरणीनंतर दिवसभरातील नीचांकी पातळीवरून चांगली रिकव्हरी दिसून आली. बँकिंग, आयटी आणि वाहन समभागात मात्र दबाव दिसून आला. ...

इलॉन मस्क यांना मोठा धक्का; Tesla चे शेअर कोसळले; संपत्ती 2.5 लाख कोटींनी घटली - Marathi News | Big blow to Elon Musk; Tesla shares collapse; wealth decreases by Rs 2.5 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांना मोठा धक्का; Tesla चे शेअर कोसळले; संपत्ती 2.5 लाख कोटींनी घटली

या वर्षात आतापर्यंत इलॉन मस्क यांच्या संपत्तीत $132 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. ...

डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि जगभरातील शेअर बाजार धडाम! नेमकं काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष? - Marathi News | stock market of the whole world fell due to the recessionary statement of us president donald trump | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डोनाल्ड ट्रम्प यांचं एक वक्तव्य आणि जगभरातील शेअर बाजार धडाम! नेमकं काय म्हणाले राष्ट्राध्यक्ष?

Stock Market Crash: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका वक्तव्यामुळे जगभरातील शेअर बाजार कोसळले आहेत. यात भारतही सूटला नाही. ...

इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांनी तोंडावर आपटला; आता काय आहे भाव? - Marathi News | indusind bank share price tumbels 20 percent with uper circuit check latest price here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये भूकंप! २० टक्क्यांनी तोंडावर आपटला; आता काय आहे भाव?

indusind bank news : अमेरिकन शेअर बाजारातील घसरणीचा परिणाम मंगळवारी भारतीय शेअर बाजारावरही दिसून आला. इंडसइंड बँकेच्या शेअर्समध्ये २०% घसरण झाली. ...

₹618 कोटीची ऑर्डर मिळताच 'हा' मल्टीबॅगर स्टॉक वधारला; 5 वर्षांत दिला 2650% परतावा - Marathi News | SPML Infra Share Price: 'This' multibagger stock surges after receiving ₹618 crore order; gave 2650% return in 5 years | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹618 कोटीची ऑर्डर मिळताच 'हा' मल्टीबॅगर स्टॉक वधारला; 5 वर्षांत दिला 2650% परतावा

SPML Infra Share Price: गेल्या काही काळापासून भारतीय शेअर बाजारात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत. ...

आठवड्याच्या पहिल्या दिवशी धक्का! सेन्सेक्स २१७ अंकांनी घसरला, रिलायन्स, झोमॅटोसह 'हे' शेअर घसरले - Marathi News | Share market fell after a strong opening sensex fell by 217 points these stocks including reliance zomato fell | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आठवड्याच्या पहिल्या दिवशी धक्का! सेन्सेक्स २१७ अंकांनी घसरला, रिलायन्स, झोमॅटोसह 'हे' शेअर घसरले

Share Market : गेल्या आठवड्यातील २ दिवसांच्या वाढीनंतर शेअर बाजार पुन्हा एकदा जोरात आपटला. आजच्या घसरणीत दिग्गज शेअरमध्ये घसरण नोंदवली. ...

परकीय गुंतवणूकदार भारत का सोडतायेत? चीनमध्ये का वाढवली गुंतवणूक? मार्चेमध्ये मोठी बातमी - Marathi News | why fpis leaving india and going to china they big sell off in the first week of march | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परकीय गुंतवणूकदार भारत का सोडतायेत? चीनमध्ये का वाढवली गुंतवणूक? मार्चेमध्ये मोठी बातमी

Indian Share Market : गेल्या ५ महिन्यापासून परकीय गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात सातत्याने विक्री करत आहेत. त्यांनी सध्या चीनकडे आपला मोर्चा वळवला आहे. ...