Stock Market News in Marathi | स्टॉक मार्केट मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Stock market, Latest Marathi News
Share Market Today: सोमवारी भारतीय शेअर बाजार सलग सातव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. पण, अशातही काही शेअर्सने जोरदार कामगिरी केल्याने गुंतवणूकदारांनी १.१८ लाख कोटी रुपये कमावले. ...
Financial Lesson : महिन्याला दीड लाख रुपये कमावणारा व्यक्ती म्हणतो की पैसे पुरत नाही. यावर सीए नितीन कौशिक यांनी उपाय सांगितला आहे. ...
या सकारात्मक बातमीनंतरही कंपनीच्या शेअरमध्ये २.२६% ची घसरण होऊन तो ६९४.७५ रुपये वर बंद झाला. ...
Share Market Crash Today: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका निर्णयाने भारतीय शेअर बाजाराला सात महिन्यात सर्वात मोठा फटका बसला. ...
Share Market Today: भारतीय शेअर बाजार आज, २५ सप्टेंबर रोजी सलग पाचव्या दिवशी घसरणीसह बंद झाले. शेवटच्या तासात बाजारात मोठी विक्री झाली. ...
Hindustan Copper Share Price : अस्थिर शेअर बाजाराच्या काळात, हिंदुस्तान कॉपरच्या शेअर्सनी अपवादात्मकरित्या चांगली कामगिरी केली आहे. ...
Share Market Today: बाजारात आज मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे सेन्सेक्स ३८६ अंकांनी घसरला, तर निफ्टी २५,१०० च्या खाली आला. ...
Share Market Closing Bell Today : मंगळवारी शेअर बाजारातील घसरणीचा कल कायम राहिला. सेन्सेक्स ५८ अंकांनी घसरला. ...