लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेअर बाजार

शेअर बाजार, मराठी बातम्या

Stock market, Latest Marathi News

म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं? - Marathi News | what are the charges levied in mutual funds if you are going to invest money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?

Mutual Funds : म्युच्युअल फंडातील गुंतवणूक दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. गेल्या काही वर्षात म्युच्युअल फंडांनी सरासरी १२ टक्के परतावा दिला आहे. मात्र, हे सर्व पाहताना गुंतवणूकदार त्याच्या शुल्काकडे दुर्लक्षित करतात. ...

सीमेवर शस्त्रसंधीनंतर बाजार सुसाट; १६ लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत, ७ महिन्यांचा उच्चांक - Marathi News | share market buoyant after ceasefire on border investors richer by 16 lakh crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सीमेवर शस्त्रसंधीनंतर बाजार सुसाट; १६ लाख कोटींनी गुंतवणूकदार श्रीमंत, ७ महिन्यांचा उच्चांक

आयटी, मेटल, रिअल्टी, टेक शेअर्सच्या खरेदीमुळे बाजाराला बळ ...

गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ - Marathi News | sensex today nifty stock market bank nifty india vix top gainers today nifty | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ

Stock Market: २०२१ नंतर बाजारात एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. आयटी आणि एफएमसीजी निर्देशांकांमध्येही वाढ दिसून आली. ...

पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं? - Marathi News | pakistan stock market update karachi kse ind pak ceasefire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पाकिस्तानचा शेअर बाजार अचानक १ तास करावा लागला बंद! युद्धविरामनंतर नेमकं काय घडलं?

pakistan stock market : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धविराम घोषित झाल्याचा परिणाम कराची शेअर बाजारातही पाहायला मिळाला. ...

..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला - Marathi News | mutual fund sip 12 12 25 formula will make the youth a millionaire know how it works sip calculator | Latest business News at Lokmat.com

व्यापार :..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला

SIP Calculator : तुम्ही जर नुकतेच नोकरीला लागले असाल तर तुम्ही लवकर गुंतवणुकीला सुरुवात करायला हवी. जेणेकरुन निवृत्तीपूर्वीच तुमच्याकडे मोठा निधी जमा होईल. ...

शस्त्रसंधीमुळे बाजार घेणार उसळी? तिमाही निकालांकडे लक्ष - Marathi News | will the market bounce back due to the ceasefire focus on quarterly results | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शस्त्रसंधीमुळे बाजार घेणार उसळी? तिमाही निकालांकडे लक्ष

या जोडीलाच या सप्ताहात जाहीर होणारी विविध प्रकारची आकडेवारी कशी राहणार यावर बाजाराची प्रतिक्रिया अवलंबून आहे.  ...

SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम - Marathi News | dont do this common mistakes while investing in sips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम

SIP in Mutual Fund : अलीकडच्या वर्षात म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण वाढलं आहे. पण, एसआयपी करताना बहुतेक गुंतवणूकदार काही चुका करतात. ...

भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी - Marathi News | stock market closing sensex nifty share market news nifty gainers losers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी

Share Market : भारत-पाकिस्तान तणावामुळे भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाले. आठवड्यात बाजार कसा राहिला? कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक घसरण झाली? कोणते स्टॉक्स वधारले? चला जाणून घेऊया. ...