Share Market Updates: जीएसटी कौन्सिलच्या ५६ व्या बैठकीच्या एक दिवस आधी, बेंचमार्क इक्विटी निर्देशांकांमध्ये वाढ दिसून आली. बीएसई आणि एनएसई दोन्हीमध्ये तेजी दिसून आली. ...
महत्वाचे म्हणजे, गेल्या वर्षाच्या तुलनेत कंपनीला फार अधिक नुकसान झाले असताना ही तेजी दिसून येत आहे. यामुळे ओला इलेक्ट्रिकच्या स्टॉक्समध्ये आलेली ही तेजी कायम राहू शकेल का? असा प्रश्न गुंतवणूकदारांच्या मनात येत आहे. ...
Ola Electric Shares: पहिल्या तिमाहीत ओला कंपनीला तोटा सहन करावा लागला आहे. मात्र, त्यानंतरही गुंतवणूकदारांनी कंपनीवर विश्वास ठेवला असल्याचे दिसत आहे. ...
Gold Silver Price: अमेरिकेत व्याजदर कमी होण्याची अपेक्षा असल्याने सोन्याने ४ महिन्यांतील उच्चांकी पातळी गाठली आहे. १४ वर्षांत प्रथमच चांदी ४० डॉलर प्रति औंसच्या वर गेली आहे. ...
Tata Capital IPO: प्रस्तावित आयपीओमध्ये एकूण ४७.५८ कोटी शेअर्स जारी केले जातील. त्यापैकी २१ कोटी फ्रेश इक्विटी शेअर्स असतील आणि २६.५८ कोटी शेअर्स ओएफएस असतील. ...
Share Market : देशातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मार्केट कॅपला सर्वाधिक फटका बसला आहे. या आठवड्यात कंपनीच्या मूल्यांकनात ७०,७०० कोटी रुपयांपेक्षा जास्त तोटा झाला आहे. ...