Stock Market : तीव्र चढउतारांनंतर निफ्टी-सेन्सेक्स घसरणीसह बंद झाला. व्यापक बाजारपेठेत चांगली कामगिरी दिसून आली. संरक्षण क्षेत्रातील समभागांमध्ये खरेदी झाली. ...
Share Market : सोमवारी शेअर बाजाराने चांगलीच उसळी घेतली होती. मात्र, ही वाढ फार काळ टीकली नाही. विक्रीच्या दबावामुळे ही मोठी वाढ कमी होऊन ती लहान झाली. ...
SpiceJet Airways : दिल्ली उच्च न्यायालयाने विमान कंपनी स्पाइसजेटला मोठा दिलासा दिला आहे. केएएल एअरबेस आणि कलानिधी मारन यांनी कंपनीविरुद्ध दाखल केलेली १,३०० कोटी रुपयांची नुकसान भरपाईची याचिका फेटाळण्यात आली आहे. ...
Investment Tips : गेल्या तीन महिन्यांपासून शेअर बाजारात खूप चढउतार पाहायला मिळत आहे. अशा परिस्थिती कुठे गुंतवणूक करावी? असा प्रश्न अनेकांना सतावत आहे. ...