lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्टॅच्यू ऑफ युनिटी

स्टॅच्यू ऑफ युनिटी, मराठी बातम्या

Statue of unity, Latest Marathi News

जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे.
Read More
'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी रेल्वेची मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा - Marathi News | prime minister narendra modi flags off eight trains connecting statue of unity in kevadia gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'साठी रेल्वेची मेगा कनेक्टिव्हिटी; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दाखवला हिरवा झेंडा

'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'कडे पर्यटकांचा ओढा वाढण्यासाठी देशभरातून रेल्वे सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आठ आरामदायी रेल्वेंना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आज (रविवारी) हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ...

केवडियात पर्यटन योजनांचे नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन - Marathi News | Narendra Modi inaugurates tourism scheme in Kevadia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवडियात पर्यटन योजनांचे नरेंद्र मोदींनी केले उद्घाटन

Narendra Modi News : पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर शुक्रवारी दाखल झाले. त्यांनी केवडियात स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या परिसरात पर्यटनाशी संबंधित अनेक विकास योजनांचे उद्घाटन केले.  ...

'स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे', OLXवरील जाहिरातीमुळे प्रशासनाची उडाली झोप - Marathi News | FIR lodged for trying to 'sell' Statue of Unity for ₹30,000 cr on OLX rkp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी विकणे आहे', OLXवरील जाहिरातीमुळे प्रशासनाची उडाली झोप

या जाहिरातीत स्टॅच्यू ऑफ युनिटी ३० हजार कोटी रुपयांना विकली जाणार असल्याचे म्हटले आहे. ...

मुलांनी हट्ट धरल्यानं कुटुंबाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला घेऊन गेले अन्... - Marathi News | Family missing after visiting Statue of Unity found dead in canal kkg | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलांनी हट्ट धरल्यानं कुटुंबाला स्टॅच्यू ऑफ युनिटी पाहायला घेऊन गेले अन्...

सरोवराजवळील कालव्यात परमार कुटुंबाचे मृतदेह सापडले ...

Sardar Patel's Birth Anniversary : देशाच्या एकतेचे सूत्रधार आणि लोहपुरुषाला नमन - नरेंद्र मोदी - Marathi News | Sardar Patel's birth anniversary: PM Modi to visit Statue of Unity, thousands to take part in Unity Run | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sardar Patel's Birth Anniversary : देशाच्या एकतेचे सूत्रधार आणि लोहपुरुषाला नमन - नरेंद्र मोदी

सरदार वल्लभभाई पटेल यांची आज 144वी जयंती आहे. जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले आहे. ...

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला 11 महिन्यांत तब्बल 26 लाख पर्यटकांनी दिली भेट - Marathi News | In 11 months, Statue of Unity got 26 lakh visitors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला 11 महिन्यांत तब्बल 26 लाख पर्यटकांनी दिली भेट

गेल्या अकरा महिन्यात 26 लाखांहून अधिक पर्यटकांनी स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट दिली. ...

देवेगौडा स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेले; नरेंद्र मोदींना आनंद झाला - Marathi News | Deve Gowda went to see the Statue of Unity; Narendra Modi was happy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देवेगौडा स्टॅच्यू ऑफ युनिटी पहायला गेले; नरेंद्र मोदींना आनंद झाला

पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. ...

नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान - Marathi News | indian foreign policy now might have impression of sardar patel idealism government make plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरूंच्या परराष्ट्र नीतीवर आता दिसणार पटेलांची छाप, सरकारनं बनवला हा प्लान

आता मोदी सरकार सरदार पटेलांचा वारसा पुढे घेऊन जाण्यास उत्सुक आहे. ...