जगातील सर्वात उंच पुतळा म्हणून सर्वांचं लक्ष लागलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले आहे. गुजरातमधील नर्मदा जिल्ह्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. Read More
गुजरातमध्ये सर्वात मोठे स्टेडियम आणि सर्वात मोठ्या पुतळ्यानंतर आता अजून एक भव्यदिव्य वास्तू उभी राहणार आहे. गुजरातमध्ये आता जगातील सर्वात सर्वात मोठे मंदिर उभारण्यात येणार आहे. ...