सिरोंचा तालुक्यातील आणि तेलंगणा राज्यातील प्रवाशांचे एकमेकांकडे जाणे-येणे वाढले आहे. मात्र, बसेस उभ्या करण्यासाठी किंवा बसची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची सुविधाच नसल्यामुळे चक्क झाडाखाली, उघड्यावर बसून बस स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्याची प् ...
जिल्ह्यात गोंदिया व तिरोडा असे दोन आगार असून, फक्त गोंदिया आगारालाच ४ शिवशाही देण्यात आल्या आहेत. या शिवशाही वातानुकूलित असल्याने, वरातीसाठी नागरिक आरागात बुकिंगसाठी येत असल्याची माहिती आहे. मात्र, शिवशाही उपलब्ध नसल्याने आगाराला नुकसान सहन करावे लाग ...
अर्धा लग्नसराईचा हंगाम हा एसटीच्या हातून सुटला. आता संप मिटल्यावर लालपरी रस्त्यावर सुसाट धावताना दिसत आहे; परंतु नैमित्तिक कारणांसाठी म्हणजेच विवाह सोहळा, मुलांची सहल नेण्यासाठीदेखील आधी प्राधान्य हे एसटी बसलाच मिळत होते. आज डिझेलचे दर शंभरी पार गेले ...
कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, ...
सर्वसाधारण बसमध्ये जवळपास ४४ सीट राहतात. त्यापैकी काही सीट दिव्यांग, महिला, आमदार, कर्तव्यावर जाणारे कर्मचारी, स्वातंत्र्य संग्राम सैनिक, पत्रकार यांच्यासाठी काही सीट राखीव राहतात. त्यापैकी आमदार अपवादानेच बसमध्ये बसतात. मात्र, दिव्यांग व महिलावर्ग म ...