गेल्या 80 दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. परंतू विलीनीकरणाच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यानं एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. ...
एसटी महामंडळाने यांत्रिक कर्मचारी व सहायक वाहतूक निरीक्षक यांचा वापर संपकाळात चालक म्हणून तर वाहतूक नियंत्रक यांचा वापर वाहक म्हणून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महामंडळाच्यावतीने परिपत्रक जारी केले आहे. ...
कर्मचारी भविष्य निधी कार्यालयाने पेन्शनचे कामकाज पूर्णतः संगणकीकृत करण्याबाबत महामंडळास २०१२ मध्ये कळविले होते. परंतु, मध्यवर्ती कार्यालयातील प्रशासनाने व लेखा विभागाने अंमलबजावणी केली नाही. ...
इंटकने महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेच्या विरोधात केलेली तक्रार एमआरटीयू ॲण्ड पीयूएलपी कायद्यांतर्गत मंजूर करण्यात आली आहे. त्याशिवाय कामगार संघटनेची मान्यता रद्द करून न्यायालयाने प्रकरण निकाली काढले आहे. ...
Nagpur News एसटी महामंडळाने आता महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या चालकांच्या हाती बसेसचे स्टेअरिंग देण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर विभागात त्यासाठी १३५ सेवानिवृत्त चालकांची यादी तयार करण्यात आली आहे. ...