महामंडळाच्या या परिपत्रकांवर मोठा अटॅक करणारे ७.३.२०२२ अशी तारीख आणि महाव्यवस्थापक माधव काळे यांची स्वाक्षरी असलेले परिपत्रक सोशल मीडियावर प्रसारित झाले. ...
नागपूर विभागातील एसटी कर्मचाऱ्यांनी शासनाची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर बैठकीचे आयोजन केले. ही बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती. त्यानंतर कोणीही कर्मचारी कामावर परत जाणार नाही,असा निर्णय घेण्यात आला. ...
शासनाच्या मानव विकास मिशन योजनेंतर्गत बस सेवेचा लाभ येथील शेकडो विद्यार्थांना होत होता. ग्रामीण भागातून तालुका मुख्यालयात असलेल्या शाळा, महाविद्यालयात मानव विकास मिशनच्या बसच्या माध्यमातून विद्यार्थी जात हाेते. आता बस बंद असल्याने प्रवास अडचणीचा झाला ...