लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू; सात दिवस, ४९ बसेसचे नियोजन - Marathi News | ST joins to the service of warkais from June 22; Seven days, 49 buses planned | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :एसटी चालती पंढरीची वाट, गुरुवारपासून फेऱ्या सुरू; सात दिवस, ४९ बसेसचे नियोजन

यंदा प्रथमच लाखो भाविकांना एसटीचे तिकिटच लागणार नाही तर काहींना केवळ ५० टक्के प्रवासभाडे देऊन पंढरी गाठता येणार आहे. ...

लातूरची एसटी सुसाट, दररोज धावते एक लाख ८० हजार किलोमीटर - Marathi News | Latur's ST Speedy, runs one lakh 80 thousand kilometers every day | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूरची एसटी सुसाट, दररोज धावते एक लाख ८० हजार किलोमीटर

वेगवेगळ्या योजना आणि चांगल्या सुविधा प्रवाशांना मिळत असल्यामुळे महामंडळाच्या बसकडे प्रवासी वळले आहेत. ...

महिलांना अर्धे तिकीट म्हणजे ‘खैरात’ नव्हे! - Marathi News | Half ticket for women is not 'Khairat'! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :महिलांना अर्धे तिकीट म्हणजे ‘खैरात’ नव्हे!

महिलांना वाहतूक सेवेत सवलत दिल्याने गरीब कुटुंबांना दारिद्र्यातून बाहेर पडण्यास मदत तर होईलच; पण अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल. ...

Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस - Marathi News | Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत... ...

बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण - Marathi News | 50 students absent on the first day of school due to non-arrival of bus; negligence policy of the ST corporation | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण

निलंगा तालुक्यातील शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथे शाळेत येळणूर व गुंजरगा येथून सुमारे ५० ते ५२ विद्यार्थी ये-जा करतात. ...

मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग - Marathi News | For the first time in Marathwada, the steering of a bus is in the hands of a female driver | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात पहिल्यांदाच महिला चालकाच्या हाती बसची स्टेअरिंग

महिलेच्या हाती स्टेअरिंग पाहून प्रवासीही भारावून गेले. ...

एसटी डेपोत हाेणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी - Marathi News | 500 crores for concreting mini theater to be built at ST depot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी डेपोत हाेणार मिनी थिएटर, काँक्रिटीकरणासाठी ५०० कोटी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एसटीच्या अमृत महोत्सवी वर्धापनदिनी घोषणा ...

एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वाशिमात साखळी उपोषण - Marathi News | chain hunger strike of st employees in washim | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :एसटीच्या कर्मचाऱ्यांचे वाशिमात साखळी उपोषण

कर्मचाऱ्यांची वार्षिक वेतनवाढ मागील पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. ...