लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

Jalgaon: पाच महिन्यात एसटीच्या तिजोरीत ३० कोटींची भर, १ कोटी १७ लाख महिलांचा प्रवास - Marathi News | Jalgaon: Rs 30 crore addition to ST coffers in five months, 1 crore 17 lakh women travel | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाच महिन्यात एसटीच्या तिजोरीत ३० कोटींची भर, १ कोटी १७ लाख महिलांचा प्रवास

Jalgaon: महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने एसटी बसमध्ये महिला प्रवाशांना ५० टक्के तिकीट सवलत योजना १७ मार्चपासून लागू करण्यात आली आहे. पाच महिन्यांत जळगाव आगाराच्या एसटी बसमध्ये प्रवाशांची मोठी संख्या वाढलेली आहे. ...

सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात! - Marathi News | Steering wheel for safe travel is blocked; Sometimes the door of the bus and sometimes the wheels come off! | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :सुरक्षित प्रवासाचे स्टेअरिंगच खिळखिळे; बसचा कधी दरवाजा तर कधी चाके निखळतात!

सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; नादुरुस्त बसमुळे प्रवाशांची गैरसोय  ...

बसचा फ्युअल इंजेक्शन पंप फुटला अन बसस्थानकात उठले धुराचे लोट - Marathi News | The fuel injection pump of the bus burst and smoke billowed from the bus stand | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :बसचा फ्युअल इंजेक्शन पंप फुटला अन बसस्थानकात उठले धुराचे लोट

अग्निशमन यंत्राच्या साहाय्याने आणला धूर नियंत्रणात ...

१० रुपयांवरून वाद! तरुणीने लगावली एसटी कंडक्टरच्या श्रीमुखात; बांदा येथील घटना - Marathi News | Argument over 10 rupees ticket money! The girl slap st conductor; Incident at Banda | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :१० रुपयांवरून वाद! तरुणीने लगावली एसटी कंडक्टरच्या श्रीमुखात; बांदा येथील घटना

वाहकाने एसटी बांदा कट्टा कॉर्नर येथे थांबवत बांदा पोलिसात तक्रार दाखल केली. ...

'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस - Marathi News | 'There's no space on the bus'; ST bus blocked by students at Rathoda | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'बसमध्ये जागाच नाही'; राठोडा येथे विद्यार्थ्यांनी अडविली एसटी बस

निलंगा आगाराकडून पर्यायी बसची सोय ...

धूरमुक्त होणार प्रवास, लातूर जिल्ह्याला ७५ इलेक्ट्रिकल बसेस मिळणार! - Marathi News | Latur Agra buses to be smoke free; The district will get 75 electrical buses! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :धूरमुक्त होणार प्रवास, लातूर जिल्ह्याला ७५ इलेक्ट्रिकल बसेस मिळणार!

लातूर बसस्थानक क्रमांक दोनमध्ये मुख्य चार्जिंग स्टेशन ...

भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना - Marathi News | Special bus service from Hingoli Agar for prospective Talathi; Will leave for Amravati at 5 am | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :भावी तलाठ्यांसाठी हिंगोली आगाराची विशेष बससेवा; पहाटे ५ वाजता अमरावतीकडे होणार रवाना

पुढील पंधरा दिवस सुरू राहणार बसफेरी ...

महिला चालकांचे ‘बाईपण भारी देवा’ होईना! ‘कंडक्टरची कमतरता, मॅडम, तुम्ही तिकीटच द्या’ - Marathi News | 'Baipana Bhari Deva' when will happen for Women's drivers! 'Scarcity of conductors, ma'am, you pay the ticket' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिला चालकांचे ‘बाईपण भारी देवा’ होईना! ‘कंडक्टरची कमतरता, मॅडम, तुम्ही तिकीटच द्या’

महिला चालकांना नियमितपणे बस चालविण्याची जबाबदारीच दिली जात असल्याची परिस्थिती आहे. ...