ST employees News: एसटी महामंडळाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्री स्तरावर बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही. परिणामी, ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर म्हणजे ३ सप्टेंबरपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
अलिकडे एसटीच्या बसेसमधील प्रवाशांची गर्दी चांगलीच वाढली आहे. सर्वच मार्गावरच्या बसेस प्रवाशांनी भरून धावत असल्याचे सध्याचे चित्र सर्वत्र दिसून येते. ...
यापूर्वी एसटीतील ११ कामगार संघटनांनी एकत्र येऊन कृती समितीमार्फत कर्मचाऱ्यांच्या वेतनासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केले होते. ...