गडचिराेली आगारात एकूण १०३ बस आहेत. यातील बहुतांश बसचे वयाेमान १० वर्षांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे त्यांची स्थिती अतिशय वाईट आहे. एसटीच्या केंद्रीय कार्यालयामार्फत गडचिराेली आगाराला बस उपलब्ध करून देतेवेळी नेहमीच दुजाभाव केला जातो. दुसऱ्या आगारात काही ...
state transport Kolhapur-तब्बल नऊ दिवस बंद असलेली कर्नाटकातील महाराष्ट्र राज्य परिवहन महामार्ग (एस.टी)ची बससेवा बुधवारपासून सुरू झाली. सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांतून समाधान व्यक्त होत आहे. बुधवारी दिवसभरात कोल्हापूरसह आजरा, चंदगड, कागल, गारगोटी आदी ...
चिमूर आगारात कर्तव्यावर असलेल्या एका वाहकाने १ मार्च रोजी सरकारी दवाखाना चिमूर येथे कोरोना चाचणी केली. मात्र तरीसुद्धा त्याला कर्तव्यावर पाठविण्यात आले. २ मार्च रोजी उरकुटपार या मार्गावर मानव विकास सेवेच्या विद्यार्थ्यांच्या बसवर त्याची ड्युटी लावण्य ...
माहूर आगारातील वाहकाने एसटी बसमध्येच गळफास लावून केलेल्या आत्महत्येने ईटीआयएम ऐरणीवर आली आहे. या वाहकाची मशीन बंद पडली. त्याचवेळी तपासणी पथक धडकले. त्यामुळे कारवाईत अडकलेल्या या वाहकाने आपली जीवनयात्रा संपविली. मात्र, सुस्थितीतील मशीन वाहकांना मिळावी ...
उत्पन्न नसल्याने एसटीला मागील मार्च महिन्यापासून मोठ्या आर्थिक प्रश्नाला तोंड द्यावे लागले. अलीकडे काही महिन्यांत ही बाजू सुधारत असतानाच नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. बस स्थानकाच्या अगदी समोरून अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने एसटीचे प्रवासी ओढून नेत आहेत ...
लाेखंडी ट्रेमधून तिकीट काढून त्यावर पंच करून तिकीट देणारा वाहक बहुतांश प्रवाशांना परिचयाचा आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एसटी महामंडळानेही ती जुनी पद्धत बंद करून पाच वर्षांपूर्वी तिकीट काढण्यासाठी ईटीआय हे छोटेखानी यंत्र वाहकांच्या हाती दि ...
कोरोनामुळे २२ मार्चपासून महामंडळाच्या बसफेऱ्या बंद केल्या होत्या. त्यानंतर टप्प्याटप्याने बसफेऱ्या सुरु केल्या. सुरुवातीला प्रवासी संख्या अत्यल्प होती. मात्र त्यानंतर प्रवासी संख्या वाढायला लागली. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील चारही आगारातून बसफेऱ् ...