लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एसटी

MSRTC ST News in Marathi | एसटी मराठी बातम्या, मराठी बातम्या

State transport, Latest Marathi News

ST Employees: एसटी कर्मचाऱ्यांचे जगायचे वांदे! आधीच उशिरा वेतन, या महिन्यात तर अर्धाच पगार हातावर - Marathi News | Salary was received late for a few months, now ST employees get half salary during the festive season | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एसटी कर्मचाऱ्यांचे जगायचे वांदे! आधीच उशिरा वेतन, या महिन्यात तर अर्धाच पगार हातावर

MSRTC ST Employees Salary Delay: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील २ हजार ५४४ कर्मचाऱ्यांना ५६ टक्केच वेतन ...

एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण - Marathi News | ST conductor molested a female passenger The conductor on duty was beaten up by angry passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कंडक्टरने काढली महिला प्रवाशाची छेड; कर्तव्यावरील वाहकाला संतप्त प्रवाशांची मारहाण

बस मैत्री मार्क भागात येताच त्याने पहिल्या सीटवर बसलेल्या तरुणीचा हात धरून असभ्य वर्तन केले. ...

'एसटी' बँकेला ४० कोटी दिले, पगाराचे वांधे झाले - Marathi News | 40 crore given to st bank salary was delayed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'एसटी' बँकेला ४० कोटी दिले, पगाराचे वांधे झाले

गरज २७७ कोटींची, हाती २३२ कोटी ९६ लाख, ४५ कोटींची तूट ...

फुकट्या प्रवाशांकडून एसटीने वसूल केला २१ लाखांचा दंड - Marathi News | ST collects fine of Rs 21 lakh from casual passengers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फुकट्या प्रवाशांकडून एसटीने वसूल केला २१ लाखांचा दंड

ST Bus: राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाने एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून २१ लाख ३५ हजार २९१ रुपयांचा दंड वसूल केला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली. ...

STचे जाहिरात उत्पन्न १०० कोटींपर्यंत वाढवा, ‘ती’ अतिक्रमणे हटवा; प्रताप सरनाईकांचे निर्देश - Marathi News | minister pratap sarnaik direct that increase st advertising revenue to 100 crore and remove the encroachment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :STचे जाहिरात उत्पन्न १०० कोटींपर्यंत वाढवा, ‘ती’ अतिक्रमणे हटवा; प्रताप सरनाईकांचे निर्देश

Pratap Sarnaik ST News: परिवहन विभागाच्या आढावा बैठकीमध्ये प्रताप सरनाईक यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करत महत्त्वाचे निर्देश दिले. ...

सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स महिला बसमध्येच विसरली; पुढे काय घडलं? - Marathi News | Woman forgets purse containing gold jewellery worth Rs 50 thousand in st bus | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स महिला बसमध्येच विसरली; पुढे काय घडलं?

सासरी जात असताना ही महिला सोन्याच्या दागिन्यासह ५० हजार रुपये असलेली पर्स बसमध्येच विसरुन गेली होती. ...

बुलढाण्यात भीषण अपघात: दोन बस अन् बोलेरोच्या धडकेत ५ ठार, २४ जखमी - Marathi News | Horrific accident in Buldhana 5 killed 15 injured in collision between two buses and Bolero | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाण्यात भीषण अपघात: दोन बस अन् बोलेरोच्या धडकेत ५ ठार, २४ जखमी

तिहेरी अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला असून १५ प्रवासी जखमी झाल्याचे समजते.  ...

एसटीचे चालक-वाहक ओळखपत्रासह गणवेशात नसतील तर होईल कारवाई - Marathi News | Action will be taken if ST drivers and conductors are not in uniform with identity cards. | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :एसटीचे चालक-वाहक ओळखपत्रासह गणवेशात नसतील तर होईल कारवाई

New Rule for ST Drivers and Conductors: गणवेशात नसतील तर आता होणार कारवाई : चंद्रपूर विभागात चार आगाराचा आहे समावेश. ...