लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार - Marathi News | in mumbai about 54 houses for employees from ashray yojana redevelopment extension of two buildings in colaba | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आश्रय' मधून कर्मचाऱ्यांना ५४ घरे; कुलाब्यातील दोन इमारतींचा पुनर्विकास विस्तार

सफाई कामगारांना हक्काची घरे देण्याचा प्रश्न रखडला आहे. ...

एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट' - Marathi News | Wages of ST employees stopped Fund demand file rejected by Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले; निधीच्या मागणीची फाइल शासनाकडून 'रिजेक्ट'

जून महिन्याचे वेतन देण्यासाठी एसटीकडून राज्य सरकारकडे निधी मागणीची फाइल पाठविण्यात आली होती. ...

Government Schemes for Women Entrepreneurs: महिलांच्या स्टार्टअप साठी आली हि नवी योजना मिळणार २५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य - Marathi News | Government Schemes for Women Entrepreneurs: This new scheme for women startups will get financial support of up to 25 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Government Schemes for Women Entrepreneurs: महिलांच्या स्टार्टअप साठी आली हि नवी योजना मिळणार २५ लाखांपर्यंत अर्थसहाय्य

राज्यातील महिला नेतृत्वातील स्टार्टअप्सना प्रारंभीक टप्प्यावरील पाठबळ देण्यासाठी "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना" राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. ...

राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून अनुदान जाहीर, वाचा सविस्तर - Marathi News | Govt announces subsidy for cashew seeds to cashew farmers in the state, read details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना काजू बी साठी शासनाकडून अनुदान जाहीर, वाचा सविस्तर

महाराष्ट्रातील काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी योजना राबविण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे. ...

अंध विद्यार्थ्यांसाठी काय पावले उचलली? प्रतिज्ञापत्र सादर करा : उच्च न्यायालय - Marathi News | What steps have been taken for blind students Submit Affidavit says High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंध विद्यार्थ्यांसाठी काय पावले उचलली? प्रतिज्ञापत्र सादर करा : उच्च न्यायालय

२०२१ मध्ये राज्य सरकारने दूरदर्शन आणि आकाशवाणीवर दिव्यांगांच्या शिक्षणासाठी वेळ राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला होता. ...

‘नारीशक्ती दूत’ ॲप स्लो चालतंय; ‘लाडकी बहीण’च्या मनात धाकधूक ! - Marathi News | 'Nari Shakti Doot' app is running slow; Fear in the heart of 'Ladaki Bahin'! | Latest beed News at Lokmat.com

बीड :‘नारीशक्ती दूत’ ॲप स्लो चालतंय; ‘लाडकी बहीण’च्या मनात धाकधूक !

लाडकी बहीण योजनेच्या ॲपवर उत्पन्नाचा पर्याय कायम, महिला संभ्रमित ...

या जिल्ह्यातील ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान - Marathi News | Farmers who have not completed e-KYC in this district will get drought subsidy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या जिल्ह्यातील ई-केवायसी पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांना मिळणार दुष्काळी अनुदान

ई-केवायसी न केलेल्या ज्या शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नाही, त्या शेतकऱ्यांना अनुदान मिळणार असून, संबंधित शेतकऱ्यांनी १० जुलै २०२४ पर्यंत कागदपत्रे जमा करावीत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. ...

Dudh Anudan: दूध अनुदान लवकर मिळणार, माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल - Marathi News | Dudh Anudan: milk subsidy will be available soon, major changes made for data collection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan: दूध अनुदान लवकर मिळणार, माहिती संकलनासाठी केले हे मोठे बदल

गाय दूध अनुदानासाठी आता लहान लहान दूध प्रकल्पांसह मोठ्या दूध संघांच्या चिलींग सेंटरला लॉगीन आयडी मिळणार असून, माहिती भरण्याच्या कामाला गती देण्यासाठी दुग्ध विभागाने हे पाऊल उचलले आहे. ...