लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

मेडिक्लेम योजनेचा लाभ आता ५ लाखांपर्यंत; राज्य सरकारचा निर्णय  - Marathi News | in goa benefit of mediclaim scheme now up to 5 lakhs decision of state government | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मेडिक्लेम योजनेचा लाभ आता ५ लाखांपर्यंत; राज्य सरकारचा निर्णय 

गोवा मेडिक्लेम योजनेचा लाभ वाढवून तो ५ लाख रुपये करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ...

सिटीलिंक संप तूर्तास स्थगित; वेतन वाढीच्या मागणीवर कर्मचारी ठाम - Marathi News | in nashik citylink strike suspended for now employees stand firm on their demand for wage hike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिटीलिंक संप तूर्तास स्थगित; वेतन वाढीच्या मागणीवर कर्मचारी ठाम

मागील तीन वर्षापासून सिटी बसचालकांना नाममात्र पगार दिला जात होता. ...

गौरी-गणपती उत्सवातही मिळणार 'आनंदाचा शिधा', १ कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारकांना देणार शिधाजिन्नस - Marathi News | in buldhana anandacha shidha will also be available during gauri ganpati festival will give to 1 crore 70 lakh ration card holders in the state | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गौरी-गणपती उत्सवातही मिळणार 'आनंदाचा शिधा', १ कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारकांना देणार शिधाजिन्नस

राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ रेशन कार्डधारकांना त्याचा लाभ होणे अपेक्षित आहे. ...

PM Kisan Yojana: शेतकरी सन्मान निधीच्या कामावर कृषी विभागाचा बहिष्कार, चुका दुरुस्त होणार कशा? - Marathi News | PM Kisan Yojana: Boycott of the Agriculture Department on the work of the PM Kisan nidhi, how will the farmers mistakes be corrected? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :PM Kisan Yojana: शेतकरी सन्मान निधीच्या कामावर कृषी विभागाचा बहिष्कार, चुका दुरुस्त होणार कशा?

संपूर्ण राज्यभरात शेतकरी सन्मान निधीच्या कामावर कृषी विभागाने बहिष्कार टाकला आहे. यामुळे राज्यभरातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. ...

“सरकारने अर्थसंकल्पातून जनतेला फसवले, ‘कॅग’नेही यावर शिक्कामोर्तब केले”: जयंत पाटील - Marathi News | ncp sp jayant patil criticized mahayuti govt over cag report and budget 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सरकारने अर्थसंकल्पातून जनतेला फसवले, ‘कॅग’नेही यावर शिक्कामोर्तब केले”: जयंत पाटील

NCP SP Jayant Patil News: राज्य सरकार बेदरकार पद्धतीने उधळपट्टी करत असून, हा अर्थसंकल्प वास्तवापासून दूर आहे, अशी टीका जयंत पाटील यांनी केली आहे. ...

Pikvima: १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी भरला पिक विमा, उरले शेवटचे तीन दिवस - Marathi News | Pikvima: 1 crore 10 lakh farmers paid crop insurance, last three days left for application | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pikvima: १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी भरला पिक विमा, उरले शेवटचे तीन दिवस

आतापर्यंत राज्यात १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून, या योजनेची अंतिम तारीख १५ जुलै आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी केवळ तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. ...

Dudh Anudan: दूध अनुदानातील अटी शिथील, अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर - Marathi News | Dudh Anudan: Conditions in milk subsidy will also be relaxed, subsidy amount will soon be in farmers' account | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Anudan: दूध अनुदानातील अटी शिथील, अनुदानाची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर

दुधाला शासनाने प्रती लीटर पाच रूपये अनुदान जाहीर केले आहे. अनुदान देण्याबाबत शेतकऱ्यांच्या नोंदणीसाठी पोर्टल बनविण्यात आले आहे. ...

शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये राहणार सुरू! प्रशासनाचा पुढाकार - Marathi News | in akola offices will be open even on holidays to get the ration work done administration initiative | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिधापत्रिकेचे काम मार्गी लागण्यासाठी सुटीच्या दिवशीही कार्यालये राहणार सुरू! प्रशासनाचा पुढाकार

'मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना' : प्रशासनाचा पुढाकार. ...