लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार

State government, Latest Marathi News

महिलांनो, पैशाची चिंता आता सोडा; व्यवसायासाठी मिळेल बिनव्याजी कर्ज - Marathi News | Ladies, stop worrying about money now; Get interest free loan for business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महिलांनो, पैशाची चिंता आता सोडा; व्यवसायासाठी मिळेल बिनव्याजी कर्ज

लखपती दीदी या योजनेंतर्गत बचतगटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. महिलांना आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षणही देण्यात येणार आहे. ...

शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड - Marathi News | About 550 employees in POCRA Project 1 for farmers have been axed by unemployment | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शेतकऱ्यांसाठीचा पोक्रा १ प्रकल्प संपला, सुमारे साडेपाचशे कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड

पोक्रा योजना टप्पा १ सोबतच या योजनेतील सुमारे साडेपाचशे कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा नुकतीच संपुष्टात आणण्यात आली. ...

कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना  - Marathi News | in mumbai ubt aditya thackeray suggestion on landscape on coastal road to administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कंत्राटदारांचे नाही, मुंबईकरांचे ऐका! कोस्टल रोडवरील लॅण्डस्केप : आदित्य ठाकरे यांची सूचना 

कोस्टल रोड म्हणजे जागतिक दर्जाचे रस्ते, पादचारी मार्ग, सायकलिंग ट्रॅक आणि मोकळ्या हिरव्यागार जागा, असा हा प्रकल्प उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत आहे. ...

Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा - Marathi News | Karja Mafi: Chhatrapati Shivaji Maharaj Yojana's no active for farmer loan waiver cleared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज योजनेतील रखडलेली कर्जमाफी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

राज्य सरकारने २०१७ मध्ये Shetkari Karja Mafi छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत २५ हजार रुपये प्रोत्साहन अनुदानापासून पात्र; पण तांत्रिक मुद्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना पैसे देण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. ...

Paddy Production : तब्बल सात महिने थांबलेल्या धान भरडाईला सुरवात, राईस मिलर्ससोबत करारनामे - Marathi News | Latest News Start of paddy bhardai which was stopped for seven months, contracts with rice millers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Paddy Production : तब्बल सात महिने थांबलेल्या धान भरडाईला सुरवात, राईस मिलर्ससोबत करारनामे

Rice Crop : आता राईस मिलर्स शासकीय धानाची भरडाई करण्यास तयार झाले आहे. ...

पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा - Marathi News | Plant bamboo on waste land and get a subsidy of seven and a half lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पडीक जमिनीवर बांबू लागवड करा आणि साडेसात लाखांचे अनुदान मिळावा

'वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र' अभियान गेली दोन वर्षे रत्नागिरी जिल्ह्यासाठी Bamboo Lagvad Anudan राबविण्यात येत नाही. रोहयोंतर्गत वृक्ष लागवडीची योजना असली तरी सार्वजनिक कामासाठी शेतकरी पुढे येत नाहीत. ...

संत नामदेव महाराष्ट्र भवनाचे घुमाण येथे २३ जुलैला भूमीपूजन, राज्यपालांची प्रमुख उपस्थिती; वारकऱ्यांना येण्याचे आवाहन - Marathi News | Bhumi Pujan of Sant Namdev Maharashtra Bhavan at Ghuman on 23rd July, Chief Presence of the Governor; An appeal to visitors | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संत नामदेव महाराष्ट्र भवनाचे घुमाण येथे २३ जुलैला भूमीपूजन, राज्यपालांची प्रमुख उपस्थिती; वारकऱ्यांना येण्याचे आवाहन

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते मंगळवार २३ जुलै रोजी सकाळी ११ वाजता हा सोहळा होईल, अशी माहिती भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी दिली. ...

अटल सेतूचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे एनसीपीएमध्ये प्रदर्शन - Marathi News | in mumbai exhibition of photographs of atal setu at ncpa in dilip piramal art gallery at nariman point in association with mmrda | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अटल सेतूचे दर्शन घडविणाऱ्या छायाचित्रांचे एनसीपीएमध्ये प्रदर्शन

नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने देशातील सर्वांत लांब सागरी सेतूचे दर्शन घडविणारे ‘ट्रान्स-हार्बर ट्रायम्फ : द अटल सेतू स्टोरी इन पिक्चर्स’ हे छायाचित्र प्रदर्शन भरवले आहे. ...