E-Peek Pahani: सात-बारा उताऱ्यावर पीक पेरणीची नोंद करण्यासाठी ई-पीक पाहणी या अॅपचा वापर केला जातो. गेल्या दोन वर्षांपासून हे अॅप राज्यभरात वापरले जात आहे. ...
राज्य शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या सर्व इयत्तांच्या पाठ्यपुस्तकातील मराठी भाषेचा वापर योग्य आहे की नाही ते तपासून शासनास अहवाल सादर करावा. अशी मागणी राज्य भाषा सल्लागार समितीकडून करण्यात आली आहे. ...
शासनाच्या आदेशानुसार १ जूनपासून खोल समुद्रातील पावसाळी मासेमारीबंदीच्या ६२ दिवसांच्या विश्रांतीनंतर १ ऑगस्टपासून पर्ससीन नेट फिशिंग आणि खोल समुद्रातील मासेमारी या दोन्ही प्रकारांतील मासेमारीला दहा दिवसांचाच अवधी उरला आहे. ...
पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत केंद्र व राज्य सरकारकडून बँकांना दिल्या जाणाऱ्या ४.५ टक्के व्याज परताव्यात केंद्राने अर्धा टक्का कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. ...