लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राज्य सरकार

राज्य सरकार, मराठी बातम्या

State government, Latest Marathi News

शेतजमिनीच्या रखडलेल्या मोजण्या व हद्द कायमची कामे होणार आता स्पीडने; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | The pending measurement and demarcation of agricultural land will now be completed at speed; the government has taken this important decision | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतजमिनीच्या रखडलेल्या मोजण्या व हद्द कायमची कामे होणार आता स्पीडने; सरकारने घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

shet jamin mojani भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणीचे काम केले जाते. तथापि, मोजणीसाठी वाढते अर्ज व मर्यादित शासकीय मनुष्यबळामुळे जमीन मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहू नयेत. ...

राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन डिजिटल शेती शाळांचे आयोजन; वाचा सविस्तर वेळापत्रक - Marathi News | Special online digital agriculture schools organized for farmers in the state; Read the detailed schedule | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष ऑनलाईन डिजिटल शेती शाळांचे आयोजन; वाचा सविस्तर वेळापत्रक

digital sheti shala हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. ...

केंद्राकडून कृषी विभागाला अतिरिक्त ३३ कोटींचा निधी मंजूर; कोणत्या योजनेला मिळाला सर्वाधिक निधी? - Marathi News | The Centre has approved an additional fund of Rs 33 crore for the Agriculture Department; Which scheme received the most funds? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राकडून कृषी विभागाला अतिरिक्त ३३ कोटींचा निधी मंजूर; कोणत्या योजनेला मिळाला सर्वाधिक निधी?

rkvy scheme fund केंद्र सरकारने राज्याला पाठविलेला निधी वेळेत खर्च होतो की नाही, हे प्रत्यक्ष वेळेत संनियंत्रित करणारी प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत राज्याची कामगिरी चांगली दिसली. ...

जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल - Marathi News | The verbal division of land and the dispute over the share of the land will now be resolved; 'These' changes will be made to the Satbara and the map | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जमिनीची तोंडी वाटणी व पोट हिश्याचे वाद आता मिटणार; सातबारा व नकाशावर होणार 'हे' बदल

pothissa mojani एकत्र कुटुंबातील जमिनीचे विभाजन, नोंदणीकृत वाटणीपत्र किंवा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६च्या कलम ८५ अन्वये होणाऱ्या विभाजनासाठी आता शेतकऱ्यांना हजारो रुपये मोजणी शुल्क भरण्याची गरज उरणार नाही. ...

तमाशा-गायनच नव्हे, सुतार-लोहारही 'कलावंत'; मानधन योजनेच्या व्याख्येत बदलाची शिफारस - Marathi News | Not just Tamasha and singers, but carpenters and blacksmiths are aslo 'artists'; Recommendation for change in definition of honorarium scheme | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तमाशा-गायनच नव्हे, सुतार-लोहारही 'कलावंत'; मानधन योजनेच्या व्याख्येत बदलाची शिफारस

राजर्षी शाहू महाराज कलावंत मानधन: १५ एप्रिलपर्यंत त्रुटी दुरुस्तीची मुदत; ५ हजार रुपये मिळणार मानधन. ...

आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर? - Marathi News | Now the electricity bill will be less; Read what will be the rate for 1 to 100 units of usage from April 1? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता लाईट बिल येणार कमी; १ एप्रिलपासून १ ते १०० युनिट वापरासाठी वाचा किती असेल दर?

light bill kapat महावितरणच्या वीज दर निश्चिती प्रस्तावावर वीज नियामक आयोगाने आदेश देत पुढील पाच वर्षांकरिता दरात कपात केली. ...

ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर - Marathi News | Houses on government land in rural areas will now get ownership rights; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ग्रामीण भागातील सरकारी जमिनीवरील घरांना मिळणार आता मालकी हक्क; वाचा सविस्तर

राज्यात सरकारी जमिनींवर अतिक्रमण करून केलेली जानेवारी २०११ पर्यंतची बांधकामे नियमित करण्यासंबंधीचा शासन निर्णय (जीआर) शुक्रवारी जारी करण्यात आला. ...

कळमोडी प्रकल्प पाणी वापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाने मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी - Marathi News | State government approves re-planning of water use for Kalmodi project; Revival of agriculture in these two talukas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कळमोडी प्रकल्प पाणी वापराच्या फेरनियोजनाला राज्य शासनाने मंजुरी; 'या' दोन तालुक्यातील शेतीला नवसंजीवनी

kalmodi dam irrigation कळमोडी पाणी वापराच्या फेरनियोजन निर्णयामुळे एकूण ६,६२२ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, अवर्षणप्रवण भागातील शेतीला नवसंजीवनी मिळणार आहे. ...