ज्योती चांदेकर यांच्या निधनानंतर 'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजीची भूमिका कोण साकारणार? याबाबत चर्चा सुरू होत्या. काही दिग्गज अभिनेत्रींची नावंही समोर आली होती. मात्र अद्याप तसं काहीच ठरलं नसल्याचा खुलासा 'ठरलं तर मग' मालिकेतील अभिनेत्रीने केला आहे. ...