लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ ई-बसला मार्गावर धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार - Marathi News | New Year will dawn for ‘Shivai’ buses run on the way | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाच्या ‘शिवाई’ ई-बसला मार्गावर धावण्यासाठी नवीन वर्ष उजाडणार

पहिल्या टप्प्यात पुण्यातून सोलापुर, कोल्हापुर, औरंगाबाद व नाशिक या मार्गांवर बस सोडण्याचे नियोजन.. ...

एसटीच्या पुणे विभागातून सीईटी व युपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस - Marathi News | Extra buses for CET and UPSC students from ST's Pune division | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीच्या पुणे विभागातून सीईटी व युपीएससी परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी जादा बसेस

राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये १८० केंद्र असून सुमारे ५ लाख ४१ हजार विद्यार्थी परीक्षा देणार.. ...

पुणे एसटी महामंडळाचा दररोज बुडतोय ९५ लाखांचा महसुल - Marathi News | Pune ST department is losing Rs 95 lakh in revenue every day | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे एसटी महामंडळाचा दररोज बुडतोय ९५ लाखांचा महसुल

दररोज सहन करावा लागत आहे १५ ते २० लाख रुपयांचा तोटा.. ...

एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच - Marathi News | S.T. The income of the corporation is low | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एस.टी. महामंडळाचे उत्पन्न कमीच

नाशिक: राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसेला पुर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी देण्यात आल्यानंतरही महामंडळाच्या उत्पन्नाच अपेक्षित भर पडलेली नाही. नाशिक विभागाचे उत्पन्न अद्यापही दररोज १७ ते १८ लाख इतकेच असल्याचे समजते. ...

एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच" - Marathi News | Big decision by ST department; covid insurance security for st employess | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी महामंडळाकडून मोठी घोषणा ; कर्मचाऱ्यांना मिळणार "कोविड विमा कवच"

अनलॉक ४ मध्ये एसटी बसेस सुरू झाल्यानंतर कर्मचारी स्वतःचा जोव धोक्यात घालून प्रवाशांच्या सेवेत कार्यरत आहे. ...

नाशिकहून नागपूरसाठी बससेवा - Marathi News | Bus service from Nashik to Nagpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकहून नागपूरसाठी बससेवा

मिशन बिगेनअंतर्गत जिल्हा बससेवा सुरू केल्या आहेत. आता त्या पुढे जाऊन सोमवारपासून (दि.१४) नाशिक ते नागपूर ही साधी शयन यान बससेवा सुरू करण्याचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे. ...

एसटी बस पाठोपाठ रस्त्यावर धावू लागलेल्या 'ट्रॅव्हल्स'कडे प्रवाशांंनी फिरवली पाठ - Marathi News | Passengers turned their backs on 'Travels', which started running on the road following the ST bus | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी बस पाठोपाठ रस्त्यावर धावू लागलेल्या 'ट्रॅव्हल्स'कडे प्रवाशांंनी फिरवली पाठ

सध्याचा पितृ पंधरवडा तसेच अधिक मासामुळे सण-उत्सव पुढे गेल्याने प्रवाशांसाठी वाट पाहावी लागणार ...

राजगुरूनगर एसटी आगारात कोरोनाचा शिरकाव ; प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट - Marathi News | Corona infiltration in Rajgurunagar ST depot; Panic among passengers and staff | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरूनगर एसटी आगारात कोरोनाचा शिरकाव ; प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये घबराट

कोरोनाबाधित सापडल्यामुळे राजगुरूनगर एसटी आगाराच्या एसटीच्या चक्राची गती काहीशी मंदावली आहे. ...